Back
कल्याण में दिनदहाड़े गांजे की खुलेआम धूम इंदिरा नगर में बदमाशों का राज
ABATISH BHOIR
Oct 07, 2025 03:41:05
Kalyan, Maharashtra
कल्याणमध्ये चाललंय तरी काय? दिवसाढवळ्या गांजाची नशा, गर्दुल्ल्यांची मुजोरी
मुंबईला लागून असलेल्या कल्याण शहरात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात खुलेआम अवैध नशा आणि गर्दुल्ल्यांची मुजोरी वाढल्याचं समोर आलं आहे. कल्याण पश्चिम मधील इंदिरानगर परिसरात गांजा ओढण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, कल्याण पश्चिममधील इंदिरा नगर परिसर सध्या गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला असल्याचं दिसून येत आहे. या भागात काही तरुण दिवसाढवळ्या, भर रस्त्यावर खुलेआम गांजाचे सेवन करत असल्याचाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गांजा ओढणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला असता, त्याने उलट 'व्हिडिओ काढ, काय करायचं ते कर!' अशा शब्दांत मुजोरी दाखवली. गर्दुल्ल्यांची ही दादागिरी आणि पोलिसांबद्दलची भीती नसणे, हे गंभीर वास्तव समोर आणते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:300
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:130
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 07, 2025 05:03:380
Report
UPUmesh Parab
FollowOct 07, 2025 04:47:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 07, 2025 04:45:150
Report
KJKunal Jamdade
FollowOct 07, 2025 04:34:060
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 07, 2025 04:33:480
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:15:420
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:05:500
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 07, 2025 04:00:350
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 07, 2025 03:50:070
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:49:512
Report
JMJAVED MULANI
FollowOct 07, 2025 03:48:480
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:48:360
Report