Back
ठाणे के लोकमान्य नगर में रूम का प्लास्टर गिरा; 2 घायल, एक मौत
SKShubham Koli
Dec 13, 2025 06:16:45
Thane, Maharashtra
Thane
लोकमान्य नगर याठिकाणी असणाऱ्या करुमेदेव सोसायटी १६ वर्षे जुने बांधकाम या सोसायटीच्या टेरेस वरील रूम हॉलचे प्लास्टर पडले होते.
सदर घटनास्थळी मा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंतालोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अतिक्रमण विभागाचे कर्मचारी लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह उपस्थित होते.
रूमचे प्लास्टर पडले तेव्हा सदर रूम मध्ये चार व्यक्ती झोपल्या होत्या त्यामधील ०२ व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना सिद्धिविनायक हॉस्पिटल, ठाणे येथे प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे
Sadar घटनेत मनोज मोरे यांना छातीला दुखापत झाली असल्याने उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे व पुढील कार्यवाही वर्तक नगर पोलीस यांच्यामार्फत सुरू आहे.
सदरची तक्रार संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून, संबंधित विभागाला कार्यवाहीची सूचना देण्यात आली आहे.
टसेच, सदर तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळविणे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 13, 2025 09:04:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 13, 2025 08:32:020
Report
KJKunal Jamdade
FollowDec 13, 2025 08:16:120
Report
ABATISH BHOIR
FollowDec 13, 2025 08:00:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 13, 2025 07:24:040
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 13, 2025 07:21:590
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 13, 2025 07:04:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 13, 2025 07:03:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 13, 2025 07:02:330
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 13, 2025 07:02:010
Report
PNPratap Naik1
FollowDec 13, 2025 05:36:210
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 13, 2025 05:17:150
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 13, 2025 05:06:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 13, 2025 05:04:240
Report