Back
कळवा में शरद पवार के राष्ट्रवादी ने उमेदवारी दाखिल, आव्हाड बनाम महापालिका मुकाबला तेज
SKShubham Koli
Dec 24, 2025 10:27:06
Thane, Maharashtra
एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जगवाटपाबाबत बिघाडी पाहायला मिळत असताना ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आव्हाडांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कळव्यातील पारसिकनगर प्रभागातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व म्हणून अभिजीत पवार आणि पूजा शिंदे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोठे शक्तिप्रदर्शन केलेले पाहायला मिळाले. आव्हाडांच्या कळवा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी च्या नगरसेवकांची संख्या मोठी असतानाही मागच्या काळात अनेक माजी नगरसेवकांनी जितेंद्र आव्हाडांच्या साथी सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कळव्यात जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का सहन करावा लागला होता. मात्र आता पुन्हा आव्हाडांची महापालिका निवडणुकीसाठी चांगली कंबर कसलेली पाहायला मिळते. त्यामुळे या निवडणूक प्रचारात जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यात केलेला विकास हाच आमच्या प्रचाराचा मुद्दा असणार आहे. तसेच आव्हाड यांच्या जो जो誰 साथ सोडली त्यांना त्यांची जागा दाखवन hाच आमचा अजेंडा असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowDec 24, 2025 12:50:210
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 24, 2025 12:31:380
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 24, 2025 11:49:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 24, 2025 11:49:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 24, 2025 11:48:410
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 24, 2025 11:35:300
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 24, 2025 11:35:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 24, 2025 11:09:120
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 24, 2025 10:26:000
Report
MAMILIND ANDE
FollowDec 24, 2025 10:09:350
Report
PNPratap Naik1
FollowDec 24, 2025 09:51:130
Report
AKAMAR KANE
FollowDec 24, 2025 09:34:000
Report
SNSWATI NAIK
FollowDec 24, 2025 09:31:340
Report
AKAMAR KANE
FollowDec 24, 2025 09:31:090
Report
