Back
अमरावती की अंजनगाव सुर्जीत टँकी फूट: पानी बर्बाद, दूषित जल से नागरिक परेशान
ADANIRUDHA DAWALE
Dec 24, 2025 10:26:00
Amravati, Maharashtra
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत टाकीची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया; दूषित व गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अँकर:– अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत पाण्याच्या टाकीची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून दूषित व गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळातून मातीमिश्रित पाणी येत असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. पाणी उकळूनही रंग-वास जात नसल्याने नागरिक पाणी पिण्यास नकार देत आहे. त्यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठांना आजारांचा धोका वाढला असून पाणीपट्टी भरूनही शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित असल्याच पाहायला मिळत आहे. दरम्यान जलशुद्धीकरण केंद्र व पाईपलाईन देखभालिकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून तात्काळ उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 24, 2025 11:49:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 24, 2025 11:49:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 24, 2025 11:48:410
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 24, 2025 11:35:300
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 24, 2025 11:35:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 24, 2025 11:09:120
Report
SKShubham Koli
FollowDec 24, 2025 10:27:060
Report
MAMILIND ANDE
FollowDec 24, 2025 10:09:350
Report
PNPratap Naik1
FollowDec 24, 2025 09:51:130
Report
AKAMAR KANE
FollowDec 24, 2025 09:34:000
Report
SNSWATI NAIK
FollowDec 24, 2025 09:31:340
Report
AKAMAR KANE
FollowDec 24, 2025 09:31:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 24, 2025 09:05:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 24, 2025 09:05:180
Report
