Back
इंदापुर में भरणे के समर्थक बनाम विपक्ष, प्रचार-सभा में तीखी तकरार
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 08:01:27
Baramati, Maharashtra
इंदापुरात कृषिमंत्री भरणेची हर्षवर्धन पाटलांसह प्रवीण मानेंवर सडकून टीका.... विकासाच्या मागे राहायचं की बच्चनगिरी भाषण करणाऱ्यांच्या याचा विचार करा..... मंत्री भरणे यांचं इंदापूरच्या जनतेला आवाहन....
Anchor_पुण्याच्या इंदापूर मध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने प्रचार सभांचा आता धडाका सुरू झाला झालाय. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही इंदापूर मध्ये दोन प्रचार सभा घेतल्यात. या सभेतून दत्तात्रय भरणे यांनी कट्टर राजकीय विरोधक माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांसह प्रवीण माने यांच्यावरती सडकून टीका केली आहे.
नीट विचार करा एका बाजूला विकास करणार आहे, गोरगरिबांच्या सुखाच्या दुःखाच्या काळामध्ये आमची ही सर्व टीम धावून येणारी आहे तर दुसऱ्या बाजूला बच्चन गिरी भाषणात करणारे आहेत. त्यामुळे कोणाच्या पाठीमागे उभे रहायचं याचा शांत डोक्याने विचार करा असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे....
साउंड बाईट _ दत्तात्रय भरणे कृषिमंत्री
70
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 09:05:25104
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 08:49:16180
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 08:37:46108
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 08:22:46122
Report
SNSWATI NAIK
FollowNov 23, 2025 07:45:12195
Report
SNSWATI NAIK
FollowNov 23, 2025 07:36:12110
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 07:32:59129
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 23, 2025 07:06:5166
Report
SNSWATI NAIK
FollowNov 23, 2025 07:06:33174
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 07:01:49124
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 23, 2025 06:48:0750
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 23, 2025 06:32:30116
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 06:32:15164
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 23, 2025 06:00:37276
Report