Back
डोंबिवली में पादचारी युवती से चेन छीने जाने की घटना; दो आरोपी गिरफ्तार
ABATISH BHOIR
Mar 02, 2026 08:32:38
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीत पादचारी तरूणीची चेन लांबविणारे दोघे अटकेत
रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे गुन्ह्याची पोलखोल
डोंबिवलीतील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मच्छी मार्केटकडून स्कायव्हॉकवर एक तरूणी जिना चढत होती. तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती. तेथे दबा धरून बसलेल्या दोघापैकी एकाने या तरूणीच्या पाठीमागे जाऊन तिच्या गळ्यातील चेन हिसकावून पळ काढला. एका रिक्षावाल्याच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चोरट्याचा थरारक पाठलाग केला. मात्र त्या चोरट्याने लांबविलेली चेन हातोहात त्याच्या साथीदाराच्या ताब्यात दिली. अखेर विष्णूनगर पोलिसांनी दोन्ही अटकेचा ताब्यात घेतलं . आकाश बांगर, आणि प्रविण सुरेश पाटील अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून हे दोघेही शहापूर तालुक्यातील नाडगावचे रहिवासी आहेत. कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर झाले असता आरोपीना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 02, 2026 10:02:130
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 02, 2026 10:01:290
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 02, 2026 09:36:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 02, 2026 09:32:180
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 02, 2026 08:23:130
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 02, 2026 07:46:380
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 07:36:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 02, 2026 07:34:370
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 02, 2026 07:34:240
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 02, 2026 07:34:090
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 02, 2026 07:33:550
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 02, 2026 07:16:320
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:45:180
Report
KJKunal Jamdade
FollowMar 02, 2026 06:36:150
Report
