Back
Ajit Pawar accident deepens controversy as two government agencies give differing reports
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 07:16:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संजय शिरसाट
ऑन अजित पवार अपघात
-त्यांनी जो काही व्हिडीओ दाखवला, तो नेमका त्या घटनेशी संबंधित आहे का मला माहित नाही. पण असे पायलट बाजूला झोपणे धोकादायक आहे. तेही मुख्य पायलट जागी झोपणे योग्य नहीं, त्यात मालकच झोपत असेल तर पायलट काय.
-अपघातमध्ये दोन तीन प्रकार समोर आले, पहिले ज्या रणवे ने उतरायचे होते त्यावर का उतरले नाही, एवढे इंधन होते की परत पुण्याला जात येत होते, पण ते का उतरले... दोन एजन्सी आहेत सरकारी, त्यांचे दोन वेगवेगळ्या अहवाल असल्याने शंका आहे....
ऑन जय पवार
-वेदना नक्कीच होणार, शंका वाढत चालली असून, हे योग्य नाही
ऑन संजय राऊत राज्यसभा वक्तव्य
-त्याला कसली चिंता आहे माहीत नाही, कुणाचेही संख्याबळ नाही, शरद पवारांचे नाव येते ,तीनही पक्ष वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे, त्यामुळे मोठी फूट आहे
ऑन संजय राऊत
-संजय राऊतचा सल्ला घेऊन युद्ध लढणार का? आशा गोष्टींमध्ये कशाला नाक खुपसले पाहिजे, राऊतने डोनाल्ड ट्रम्पला फोन करून विचार म्हणावं
ऑन गणेश नाईक
-गणेश नाईक स्वतःच trp वाढवण्यासाठी शिंदे यांच्यावर टीका करतोय, त्याने टार्गेट फक्त शिंदे यांना केलं, त्याच्याच पक्षात विरोध होत असून, त्याच्यावर होत असलेले भ्रष्टाचार आरोप पाहता असं आरोप करत आहे ...
ऑन mim नगरसेवक कारवाई
-अन्याय कसला, नगरसेवक कारवाईला विरोध करत असेल तर कारवाई होते, कोणत्याही पक्षाचा असल्यास कारवाई नक्की होणार...
ऑन अमोल मिटकरी वक्तव्य
-मिटकरी यांनी केलेल्या विधानाला काही अंशी मान्य करावे लागेल, काही नेते पक्षात असे असतात त्यांना झिरो किंमत असते, स्वतःची किंमत दाखवण्यासाठी ते असे करतात, त्यामुळे मिटकरी बोलले आहे...
-तो यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता काय परिणाम होतील पाहावे लागेल...
-यावर खूप चर्चा झाली आहे. कुणाला विलीनीकरण व्हावे तर कुणाला नको वाटतो, आता हा मुद्दा मागे पडणार आहे, बहुतेक विलnikरण होणार देखील नाही...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 02, 2026 08:32:380
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 02, 2026 08:23:130
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 02, 2026 07:46:380
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 07:36:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 02, 2026 07:34:370
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 02, 2026 07:34:240
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 02, 2026 07:34:090
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 02, 2026 07:33:550
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:45:180
Report
KJKunal Jamdade
FollowMar 02, 2026 06:36:150
Report
KPKAILAS PURI
FollowMar 02, 2026 06:35:530
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:32:390
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 06:00:180
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 02, 2026 06:00:070
Report
