Back
भाजपा नेता विजय अग्रवाल बने स्थायी समिति सभापति; महापालिका में शहर सुधार आघाडी की भूमिका
JJJAYESH JAGAD
Mar 02, 2026 07:34:09
Akola, Maharashtra
अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या विजय अग्रवाल यांची निवड झाली आहे. विरोधी पक्षाकडून काँग्रेस तर्फे मो.फजलू यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. महापालिका स्थापनेपासून संजय बडोणे हे १७ वे स्थायीसमिती सभापती आहेत. महापालिकेत भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे ४३ नगरसेवक आहेत तर महापालिका स्थायी समितीत १६ पैकी ९ सदस्य शहर सुधार आघाडीचे आहेत. स्थायी समिती सभापती करिता भाजपकडून अनेकांनी फिल्डिंग लावली होती मात्र आज विजय अग्रवाल यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला. विजय अग्रवाल हे १५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. विजय अग्रवाल यांना ९ मत तर काँग्रेसच्या मो.फजलू यांना ६ मत मिळाल. त्याचप्रमाणे एमआयएम ने आपली भूमिका तठस्थ ठेवली. आपली जबाबदारी वाढली असून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊन शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी म्हंटलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 02, 2026 08:32:380
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 02, 2026 08:23:130
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 02, 2026 07:46:380
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 07:36:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 02, 2026 07:34:370
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 02, 2026 07:34:240
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 02, 2026 07:33:550
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 02, 2026 07:16:320
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:45:180
Report
KJKunal Jamdade
FollowMar 02, 2026 06:36:150
Report
KPKAILAS PURI
FollowMar 02, 2026 06:35:530
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:32:390
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 06:00:180
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 02, 2026 06:00:070
Report
