Back
गरबा कार्यक्रम में गोलीबारी: आरोपी गिरफ्तार, पुलिस ने कार्रवाई शुरू की
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 03, 2025 01:18:16
Ambernath, Maharashtra
गरब्याच्या कार्यक्रमात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक
Anchor उल्हासनगर एका सराईत गुंडाने गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात गजाआड केली आहे
उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा आहे. ह्या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे हे आहेत. त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री पावणे बारा वाजता अडवले. गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का, मी इकडचा भाई आहे असे म्हणत सोहमने अग्निशस्त्र काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले. आणि दहशत माजवण्यासाठी त्याच्या कडच्या गावठी कट्ट्याने हवेत दोन गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेने सापळा रचून सोहमला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. त्याला पुढील कारवाईसाठी उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowOct 03, 2025 02:46:132
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 03, 2025 02:46:000
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 03, 2025 02:45:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 02:33:440
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 02:33:260
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 02:33:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 02:31:080
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 02:30:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 03, 2025 02:30:450
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 02:17:270
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 01:19:578
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 01:19:054
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 01:18:491
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 01:18:323
Report