Back
निफाड के किसान जलसमाधि से दबाव बनाकर कर्जमाफी व द्राक्ष सर्वे की मांग
SKSudarshan Khillare
Oct 03, 2025 02:46:13
Niphad, Maharashtra
गेल्या पाच महिन्यांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच गेल्या आठवड्यातील दोन दिवसांच्या अतिवृष्टीने निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा मोठा फटका बसला असल्याने नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक होत द्राक्ष बागांचे सरसकट पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी थेट उगाव गावातील विनता नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे अचानक शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून आंदोलन सुरू केल्याने प्रशासन व पोलिसांची एकच धावपळ उडाली, तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर जलसमाधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेर येत चर्चा केली आणि पंचनामे करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 04:48:470
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 03, 2025 04:32:300
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 03, 2025 04:17:160
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 03, 2025 04:17:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 03, 2025 03:49:110
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 03, 2025 03:48:110
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 03, 2025 03:45:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 03, 2025 03:32:080
Report
UPUmesh Parab
FollowOct 03, 2025 03:31:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 03:30:570
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 03, 2025 03:30:290
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 03:20:081
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 03, 2025 03:19:563
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 03, 2025 03:19:461
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 03:19:304
Report