Back
मनपा ठेकेदार विवाद से कर्मचारियों को चार महीने का वेतन नहीं मिला दशहरा तक
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 02:33:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मनपा, कंत्राटदाराच्या वादात कर्मचाऱ्यांचा पगार रखडला
2 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दसरा अखेर वेतनाविनाच; दिवाळी तरी गोड होणार का?
छत्रपती संभाजी नगर महापालिका
प्रशासन आणि मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंत्राटदाराचा वाद काही दिवसांपासून सुरू आहे. या वादात निष्पाप कर्मचारी भरडले जात आहेत. दसऱ्यासारख्या सणालाही कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा पगार मिळालेला नाही. बुधवारी मनपा प्रशासनाने महाराणा एजन्सीला मागील दोन महिन्यांचा पगार स्वतःहून करावा, अशा आशयाची नोटीस पाठविली. कायमस्वरूपी महापालिकेत कर्मचारी कमी आणि कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी जास्त झाले आहेत. महापालिकेच्या कामकाजाचा कणा हे कर्मचारी बनले आहेत. कंत्राटी कर्मचारी काढून टाकले तर महापालिकेचे कामकाज ठप्प होऊ शकते, अशी विदारक स्थिती आहे. कायमस्वरूपी कर्मचारी भरतीसाठी अनेकदा प्रयत्न झाले; मात्र त्याला फारसे यश आले नाही. त्यामुळे मागील दहा वर्षात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सर्वत्र बोलबाला झाला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowOct 03, 2025 04:32:300
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 03, 2025 04:17:160
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 03, 2025 04:17:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 03, 2025 03:49:110
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 03, 2025 03:48:110
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 03, 2025 03:45:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 03, 2025 03:32:080
Report
UPUmesh Parab
FollowOct 03, 2025 03:31:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 03:30:570
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 03, 2025 03:30:290
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 03:20:081
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 03, 2025 03:19:563
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 03, 2025 03:19:461
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 03, 2025 03:19:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 03, 2025 03:19:130
Report