Back
डोंबिवली सागांव आगजनी का खुलासा: पार्किंग में जानबूझकर आग लगाई; आरोपी लवेश पार्टे गिरफ्तार
ABATISH BHOIR
Feb 18, 2026 02:32:26
Kalyan, Maharashtra
डोंबिवली सागांव अग्नीकांडाचा मोठा खुलासा! ‘पार्किंगला आग जाणीवपूर्वक’ — पोलिसांनी CCTVच्या आधारे लवेश पार्टे नावाच्या आरोपीला केली अटकेत; २९ दुचाकी जळाल्या, ५ जखमी
डोंबिवली सागांव येथील रविकिरण सोसायटीच्या राज अर्पाटमेंटच्या पार्किंगमध्ये पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पाच जण जखमी झाले होते.यात एका महिलेची प्रकृत�ी चिंताजनक आहे. महिलेची दोन मुले देखील जखमी झाली आहेत. अग्नीशमन दलाने आग विझविली. मात्र या आगीत पार्किंगमधील २९ दुचाकी जळून खाक झाल्या. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत लगेच तपास सुरु केला. इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे फूटेज पोलिसांनी तपासले. सीसीटीव्हीत एक तरुण पार्किंगच्या कचरा पेटीत काही तरी टाकतो आहे. त्यानंतर काही सेंकदातच पार्किंग आग लागली. लवेस पार्टे या तरुणाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लवेशने घरातून कोणती वस्तू आणून कचरा पेटीत टाकली ? त्याुळे आग लागली. त्यात पाच जण गंभीररित्या जखमी झाले. याचा तपास पोलिस करीत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 18, 2026 04:19:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 18, 2026 04:16:400
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 18, 2026 04:05:090
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 18, 2026 04:04:470
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 18, 2026 03:48:410
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 18, 2026 03:48:200
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 18, 2026 03:48:080
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 18, 2026 03:45:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 18, 2026 03:33:130
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 18, 2026 03:31:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 18, 2026 03:30:530
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 18, 2026 03:30:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 18, 2026 03:30:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 18, 2026 03:19:200
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 18, 2026 03:18:450
Report