Back
मेळघाट के आदिवासियों को तीन माह से मजदूरी बकाया, होली पर संकट गहराया
ADANIRUDHA DAWALE
Feb 18, 2026 03:18:45
Amravati, Maharashtra
तीन महिन्यांपासून राखडली मेळघाटातील आदिवासींची मजुरी; अमरावती जिल्ह्याची तब्बल 35 कोटी 7 लाखांची मजुरी थकीत, मेळघाटातील आदिवासींची होळी अंधारात जाण्याची शक्यता
मेळघाटातील आदिवासींचा होळी हा प्रमुख सण मानल्या जातो मात्र अमरावती जिल्ह्यात होळीच्या तोंडावर 50 हजार मेळघाटातील आदिवासी मजूर संकटात सापडले आहे. दोन ते तीन महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने आदिवासी मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप वाढला आहे. अमरावती जिल्ह्याची तब्बल 35 कोटी 7 लाखांची मजुरी थकीत असून मेळघाटातच 22 कोटी 28 लाख रुपये थकीत आहे. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूर सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. होळी सण जवळ आला आहे मात्र मजुरांच्या हातात पैसे नाही त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान रखडलेली मजुरी तात्काळ द्या अशी मागणी आदिवासी बांधव करत आहे. होळीच्या आधी आदिवासींना मजुरी मिळाली नाही तर नागपूरच्या आयुक्तालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 18, 2026 05:18:300
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 18, 2026 05:02:270
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 18, 2026 05:02:070
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 18, 2026 05:01:050
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 04:48:160
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 18, 2026 04:47:070
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 18, 2026 04:46:400
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 04:33:440
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 04:33:330
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 18, 2026 04:32:230
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 04:31:500
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 04:31:340
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 18, 2026 04:31:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 18, 2026 04:19:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 18, 2026 04:16:400
Report