Back
कल्याण पूर्वे के शंभर फुट रोड पर कट से भिड़ंत, दो घायल, यातायात ठप
ABATISH BHOIR
Feb 19, 2026 04:47:05
Kalyan, Maharashtra
कल्याण पूर्वेत गाडीला कट लागल्याने राडा,दोन जखमी..
कल्याण पूर्वेतील शंभर फूट रोड परिसरात गाडीला कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये भर रस्त्यात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावरून जात असतांना दोन वाहनचालकांमध्ये कट लागल्यावरून सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी समर्थक जमा झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. भर रस्त्यात झालेल्या झटापटीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आणि शंभर फूट रोडवरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती.
या झटापटीत दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळाच्या दाखल झाल्या पोलिसांनाही धक्काबुक्की झाली परिस्थिती नियंत्रणात आणताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा रक्तदाब वाढल्याने त्यांना देखील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही लोकांनावर गुन्हा दाखल केला आहे。
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 19, 2026 06:35:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 06:35:100
Report
PNPratap Naik1
FollowFeb 19, 2026 06:32:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 06:18:070
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 19, 2026 06:03:080
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 19, 2026 06:02:360
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 19, 2026 05:50:420
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 19, 2026 05:35:590
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 19, 2026 05:34:270
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 19, 2026 05:32:500
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 19, 2026 05:17:210
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 19, 2026 05:17:080
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 19, 2026 05:15:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 19, 2026 05:02:580
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 19, 2026 05:01:130
Report