Back
अजित पवार की एनसीपी की एंट्री से धाराशिव जिला परिषद अध्यक्षपद संघर्ष में नया मोड़
DPdnyaneshwar patange
Feb 19, 2026 05:17:08
Dharashiv, Maharashtra
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वादात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एन्ट्री. “श्रद्धांजली म्हणून अध्यक्ष राष्ट्रवादीचा करा” अशी कार्यकर्त्यांची मागणी. भाजप–शिवसेना संघर्षात नवा ट्विस्ट. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या संघर्षात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. अजित पवारांनी सर्वांना भरभरून दिलं, त्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ही मागणी थेट शिवसेना आणि भाजपाकडे करण्यात आली. आधीच मॅजिक फिगरवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 19, 2026 06:46:590
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 19, 2026 06:35:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 06:35:100
Report
PNPratap Naik1
FollowFeb 19, 2026 06:32:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 06:18:070
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 19, 2026 06:03:080
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 19, 2026 06:02:360
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 19, 2026 05:50:420
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 19, 2026 05:35:590
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 19, 2026 05:34:270
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 19, 2026 05:32:500
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 19, 2026 05:17:210
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 19, 2026 05:15:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 19, 2026 05:02:580
Report