Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

उल्हासनगर के जपानी मार्केट में बैग चोरी, 5 हजार नकद गायब, CCTV में कैद

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 07, 2025 01:30:15
Ambernath, Maharashtra
उल्‍हासनगर के जपानी मार्केट के साई लक्की बैग हाऊस में एक चोरी की घटना घटित हुई। बैग खरीदने आए एक ग्राहक ने बैग देखते ही गला से 5 हजार रुपए नकद चोरी कर ली। पूरी घटना दुकान में लगे CCTV कैमरे में कैद हो गई। दुकानदारों ने ऐसे चोरों से सावधानी बरतने की सलाह दी।
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Nov 07, 2025 03:47:30
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 03:45:50
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 07, 2025 03:37:00
6
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 07, 2025 03:34:11
Pune, Maharashtra:मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्याचा कट रचल्याची बाब उघड झाली आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात जालना पोलिसांत फिर्याद देखील दाखल करण्यात आली आहे. जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक या प्रकरणात तपास करीत आहेत. या प्रकरणात बीडमधून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु झाली आहे. दरम्यान याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मंत्री विखे म्हणाले ही बाब गंभीर असून राज्य सरकारने तत्काळ कारवाई केली पाहिजे. एखादा नेता विशिष्ट प्रश्नासाठी उभा राहतोय आणि त्यांच्याच हत्येचा कट कोणी करत असेल तर त्यांना संरक्षण दिले पाहिजे. राज्य सरकार तसेच मुख्यमंत्र्यांकडे स्वतः मनोज जरांगे यांच्या संरक्षणाची तसेच कटात सामील असणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 03:33:55
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 07, 2025 03:20:43
4
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 07, 2025 03:20:15
Nagpur, Maharashtra:नागपुरातील बच्चू कडू यांच्या आंदोलनाचे व्हिडिओ वापरावे नागपूर - बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर उच्च न्यायालयाने केली नाराजी व्यक्त - प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली होती. - महामार्ग अडवल्याबद्दल तात्काळ मोकळा करण्याचे आदेश दिले...त्यानंतर न्यायालयावर बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेची दखल घेतली. - यावर “शेतकऱ्यांसाठी तुम्ही किती याचिका दाखल केल्या?” असा मौखिक प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. - शेतकऱ्यांच्या मुद्यांवर न्यायालयाने अनेक सकारात्मक आदेश दिले आहेत, त्यांचा अभ्यास करा आणि मग विधान करा असेही न्यायालयाने म्हटले. - शासनाच्या कारवाईवरही नाराजी व्यक्त करत प्रशासन आंदोलन हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याच न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. - अखेर आंदोलन थांबल्याने याचिका निकाली काढण्यात आली.
5
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 07, 2025 03:02:21
9
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 07, 2025 03:01:14
Shirur, Maharashtra:रांजणगावमध्ये बिबट्याचा श्वानावर हल्ला — बालकांच्या जीविताला धोका टळला खेड तालुक्यातील अंगणात खेळणाऱ्या मुलावर बिबट्याच्या हल्ल्याची ताजी घटना विसरायचीही नाही तोच आता रांजणगाव परिसरातही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. खेडकार वस्ती येथील आदर्श सोसायटी परिसरात बिबट्याने एका श्वानावर अचानक झडप घातली. मात्र श्वान थोडक्यात बचावल्यााने मोठी दुर्घटना टळली. हल्ल्याच्या वेळी बाजूलाच घराच्या अंगणात लहान मुले खेळत असल्याने त्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. सुदैवाने बिबट्याने मानवी वस्तीकडे न वळता शेताच्या दिशेने पळ काढला. नागरिकांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली असून घटनास्थळी पथक दाखल झाले आहे. बिबट्याचा वावर आता थेट नागरी वस्त्यांपर्यंत पोहोचल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
10
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 07, 2025 02:46:58
12
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 07, 2025 02:46:40
14
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 07, 2025 02:46:24
Palghar, Maharashtra:पालघर जिल्ह्यांमध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर ऑनलाइन बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे पालघर तालुक्यातील 38 जिल्हा परिषद शाळा शून्य शिक्षकी ठरल्या आहेत. शिक्षण विभागाकडून दोन अथवा तीन शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षकांना शून्य शिक्षकी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे नियुक्ती आदेश दिले गेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नियोजन कोलमडले असून, दोन शिक्षकांची आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक, तसेच पेसा तत्त्वावरील कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
12
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 07, 2025 02:45:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या चिकलठाण्यात सुरू झालेल्या बनावट कॉल सेंटरद्वारे विदेशी नागरिकांना केवळ गिफ्ट कार्डच्या जाळ्यात ओढले जाण्यापर्यतच काम चालायचे. कार्डची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यातील पैसे लुटण्यासाठी देशातील अन्य कॉल सेंटरमधून काम चालते. येथे केवळ नागरिकांना पॉप अप मेसेज पाठवून कॉल प्राप्त झाला तर जाळ्यात ओढण्याची जबाबदारी होती, अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तपास पथकाला फसवणूक झालेल्या नागरिकांची माहितीच प्राप्त न झाल्याने तपासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर २९ चिकलठाण्यातील आयटी पार्कमध्ये कंपनीच्या नावाखाली थाटण्यात आलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली. येथून विदेशी नागरिकांना गिफ्ट कार्ड विकत घेण्यासाठी जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला जात होता।
11
comment0
Report
Advertisement
Back to top