Back
मराठवाडा के किसानों के लिए अतिवृष्टि नुकसान पर 8700 करोड़ का अनुदान जारी
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 03:03:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ८ हजार ७०८ कोटींचे अनुदान जाहीर केले. त्यातील ५ हजार २८७ कोटी रुपये ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. ई-केवायसी किंवा अग्रिस्टॅक नोंद नसलेल्या ४० टक्के शेतकऱ्यांना रक्कम वाटपाची अजूनही प्रतीक्षा आहे. सुमारे ६ लाख ७८ हजार ३५९ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे ४१२ कोटींचे अनुदान अडकले आहे. जिल्हानिहाय वाटप पाहता बीड जिल्ह्यात सर्वाधिक १३ लाख ३१ हजार ८६५ शेतकरी बाधित झाले. त्यांना ९८४.४९ कोटींचे अनुदान मिळाले. नांदेडमध्ये ११ लाख ३१ हजार ३५६ शेतकऱ्यांना ९११.३८ कोटी, लातूरमध्ये ११ लाख ५० हजार ७६३ शेतकऱ्यांना ७५५.७० कोटी, धाराशिवमध्ये ७लाख ९० हजार ६०५ शेतकऱ्यांना ६८७.११ कोटी, परभणीत ८ लाख ३३ हजार ९२७ शेतकऱ्यांना ५५३.१८ कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७लाख ६५ हजार ४७५ शेतकऱ्यांना ५९९.१३ कोटी, जालन्यात ५ लाख ९२ हजार १७७ शेतकऱ्यांना ४०४.७३ कोटी, हिंगोलीत ४ लाख ९६ हजार ५६६ शेतकऱ्यांना ३९१.८१ कोटींचे अनुदान मिळाले. एकूण ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांना ५ हजार २८७.५६ कोटींचे अनुदान बँक खात्यात जमा झाले आहे...
107
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 22, 2025 03:46:250
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 03:46:130
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 03:33:4241
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 03:31:4570
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 22, 2025 03:30:21106
Report
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 03:17:45173
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 22, 2025 03:17:1275
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 03:16:43122
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 03:02:54113
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 02:48:41124
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 22, 2025 02:47:36213
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 02:45:16160
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 02:34:53136
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 02:34:21210
Report