Back
सोलापुर बाढ़ राहत: अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ने 50 लाख रुपये किट सौंपे
AAABHISHEK ADEPPA
Oct 07, 2025 03:17:30
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - पूरग्रस्तांच्या मदतीला धावले स्वामी समर्थ, अन्नछत्र मंडळाकडून 50 लाख रुपयांचे किट प्रशासनाकडे सुपूर्द
- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून पूरबाधित कुटुंबीयांना मदतीचा हात.
- राज्यातील इतर देवस्थानाप्रमाणे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून 50 लाख रुपयांच्या किटची पूरग्रस्तांना मदत..
- सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून 5000 किटस पूरग्रस्तांना होणार वाटप
- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून सात गाड्या करण्यात आल्या रवाना
- सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचं केलं होत आवाहन
- जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला साद देत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने घेतला पुढाकार
- अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वात रबावला जातोय हा उपक्रम
- अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे सर्व मदत करण्यात आली सुपूर्त
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowOct 07, 2025 05:03:380
Report
UPUmesh Parab
FollowOct 07, 2025 04:47:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 07, 2025 04:45:150
Report
KJKunal Jamdade
FollowOct 07, 2025 04:34:060
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 07, 2025 04:33:480
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:15:420
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:05:500
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 07, 2025 04:00:350
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 07, 2025 03:50:070
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:49:512
Report
JMJAVED MULANI
FollowOct 07, 2025 03:48:480
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:48:360
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 07, 2025 03:47:410
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:47:290
Report
JMJAVED MULANI
FollowOct 07, 2025 03:45:490
Report