Back
प्रकाश आंबेडकर के मोर्चे पर EPSTINE और मोदी पर सवाल
AKAMAR KANE
Mar 23, 2026 05:20:21
Nagpur, Maharashtra
नागपूर
प्रकाश आंबेडकर, वंचित.
- दत्ता मेघे यांच्याशी 1980 ल सबंध आला, सामान्य माणसाला संधी मिळाल्यावर सोनं करून साधेपणाने कसे राहू शकतात असे ते वाक्तित्व होते...
- त्यांनी अनेक क्षेत्रात काम केले, त्याना आदरांजली वाहतो...
ON मोर्चा
- खोमेनीचा मृत्यू झाला, अनेक देशाचा प्रमुखांनी श्रद्धांजली वल्ली, मुजरा मोदीांनी श्रद्धाजली देण्यासाठी चार दिवस लावले... ते अमेरिकेचे गुलाम झाले, गुलाम प्रधानमंत्री देशाला गुलामगिरीत नेते आहे, करार झाला त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे राज्य करतील.
- नरेंद्र मोदी हे प्रचारक राहिले आहे, rss जे शिक्षा देते आताच मोदींचे चरित्र बसते का, नाही बसत असेलनतर हटवावे... लोकांचा जो निष्कर्ष काढायचा आहे ते काढतील..
- आम्ही मोर्चा काढणार, पोलिसांना जे काम करायचे ते करतील, पोलिसांचा नाकर्तेपणा काही नवीन नाही, आम्ही संघटन म्हणून ठरवलं, कुठपर्यंत जाऊ देते ते बघू...
On cm वक्तव्य
- मुख्यमंत्री यांनी EPSTINE फाईलचा पुरावा वाचला नसेल तर ते त्यांच्या पदाला शोभणारे नाही, जी वेळ आली आहे, पदाससाठी लोटांगण घालू नये..
- भाजप फेलिव्हर झाली, त्यांनी पंतप्रधानां बनले, त्यांनी आता सांगावे,
- करार झाले आहे त्यावर शंका आहे, epstine आणि त्याचा साथीदार यांनी जे कृत्य केले, त्यात पंतप्रधान अडकले आहे का? शी शंका असल्याने आम्ही त्यावर जाब विचारणार,
- मोहन भागवत दिल्लीला गेले माहिती नाही, आम्ही निवेदन सोबत चर्चा करणार होते, ते चर्चा करत नसेल तर RSS चे व्यभिचाराला समर्थन आहे असे आम्ही मानू,
ON परवानगी
- पोलिसांनी अटक केली तर चांगली बाबा आहे, पोलिसांचे नेहमीच वाक्य आहे, पोलिसानी राजीनामा द्यावा, अजून दुसरं लोक येतील,
- आम्ही देशाला वाचवायला निघालो आहे, देशाला गुलाम करण्याचे करार झाले, राफेल पडले याची माहिती नाही, पाकिस्तानचा बाजूला राफेल पडला तर तो वैमानिक कुठे आहे, फ्रान्स सोर्स कोड देत नाही, तुम्ही त्यांच्याशी करार करता, व्हिजव वाढवता येते तो सोर्स कोड देत नाही, पायलट हुशार आहे कर्तबगार आहे ,पण रडारला सोर्स पाहिजे, 300 किलोमीटर वरचा तो भारताकडे नाही असा आरोप केला...
- भाजप हे rss चा भाग आहे, त्यामुळे संघाने भूमिका स्पष्ट करावी, की त्याना व्यभिचार पंतप्रधान पाहिजे, की चरित्रवान पाहिजे...
- ट्रम्प दोन फाईल वचपा काढण्यासाठी फाईल बाहेर काढणार आहे...
-- त्यांच्याकडे पुरावे नसतील तर आज मी भाषणात सांगणार आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 06:32:380
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 06:03:49911
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 23, 2026 06:03:121029
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 23, 2026 06:01:46990
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 23, 2026 05:47:14916
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 23, 2026 05:33:531073
Report
KJKunal Jamdade
FollowMar 23, 2026 05:33:28965
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 23, 2026 05:06:411096
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 23, 2026 05:00:191073
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 04:51:39945
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 23, 2026 04:51:111045
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 04:47:49997
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:46:10923
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 04:34:541000
Report