Back
मुंबई में महायुती सत्ता, महापौर भाजपा के होंगे; ठाकरे पर तंज और कांग्रेस-शरद पवार गठबंधन पर टिप्पणी
SKSACHIN KASABE
Dec 27, 2025 09:46:49
Pandharpur, Maharashtra
मुंबई मध्ये महायुती सत्तेत येईल आणि महापौर भाजपचा होईल. 15 जानेवारी रोजी कळेल घोडा मैदान जवळ आहे. 25 वर्ष ठाकरे सत्तेत होते त्यांनी काय केले. संधीसाधू पना आहे. लोक येतील गर्दी होईल पण मतदान पडणार नाही. असा टोला ठाकरे यांच्या एकत्र येण्याला लगावला आहे
बाळासाहेब यांची स्टाईल वापरुन उपयोग नाही. त्यांचे विचार महत्त्वाचे कर्तबगारी महत्वाची, काँग्रेस मांडीवर जाऊन बसले. खुर्ची हव्यास पायी तुम्ही विचारांना तिलांजली दिली. आता बुलेट किंवा घोड्यावर उभे रहा किंवा ट्रक वर काही उपयोग नाही असा टोला ठाकरेना लगावला है
पक्ष प्रवेश मुळे नाराजी थोडे दिवस राहणार आहे. कर्तबगार आहेत अशा लोकांना घ्यावे लागते. सध्या काँग्रेस , ठाकरे आणि शरद पवार पक्षात कोणी जात नाही. काँग्रेसचे बालेकिल्ले नेस्तनाबूत झाले आहेत.
सोलापूर मध्ये राग थोडा दिवस असेल. दोन्ही देशमुख एकमेक विरोधात होते पण आता ते दोघे पक्ष विरोधात रागावले आहेत. बावनकुळे , मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलत आहे. त्यांची नाराजी सुरू होईल.
उद्धव ठाकरे कसे पंतप्रधान मटेरियल असू शकतात. मुख्यमंत्री असताना घरात बसून होते. त्यांनी कोरोना काळात सचिवालय मंत्रालय पायरी चढली नाही.
अजित पवारांनी कुठे जायचे कोणा सोबत किती जागा घ्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे म्हणत अजित पवार शरद पवार युतीवरून डिवचले आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 27, 2025 11:32:250
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 27, 2025 11:32:080
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 27, 2025 11:31:110
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 27, 2025 11:06:020
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 27, 2025 11:04:310
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 27, 2025 10:54:530
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 27, 2025 09:47:130
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 27, 2025 09:47:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 27, 2025 09:46:250
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 27, 2025 09:34:48Chendhare, Alibag, Maharashtra:पेण जवळ मृतावस्थेत आढळला बिबट्या
खारपाडा सावरोली राज्य मार्गावरील दुष्मी गावाजवळ सापडला मृतावस्थेतील बिबट्या
रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी पोहोचले घटनास्थळी
0
Report
SNSWATI NAIK
FollowDec 27, 2025 09:34:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 27, 2025 09:08:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 27, 2025 08:49:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 27, 2025 08:49:020
Report