Back
जालना में नायलॉन मांजा के उपयोग पर पुलिस की कड़ी चेतावनी, बिक्री पर प्रतिबंध
NMNITESH MAHAJAN
Dec 27, 2025 09:08:32
Jalna, Maharashtra
जालना | नायलाॅन मांजाचा वापर करून पतंग उडवाल तर खबरदार
जालना पोलिसांचा कारवाईचा इशारा
अँकर- जालन्यात नायलाॅन मांजाचा वापर करून पतंग उडवाल तर कारवाई करण्याचा इशारा सदर बाजार पोलिसांनी दिलाय.. मागच्या काळात नायलाॅन मांजामुळं अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींना जीवही गमवावा लागलाय.. त्यामुळं शहरासह जिल्ह्यात नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आलीये.. तरिही जर कुणी अशा पद्धतीने मांजाची विक्री करत असेल तर याची माहिती पोलिसांना द्यावी. किंवा कुणी मांजाचा वापर करून पतंग उडवत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप भारती यांनी दिलाय..
बाईट- संदिप भारती, पोलीस निरीक्षक, सदर बाजार जालना
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowDec 27, 2025 11:06:020
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 27, 2025 11:04:310
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 27, 2025 10:54:530
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 27, 2025 09:47:130
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 27, 2025 09:47:010
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 27, 2025 09:46:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 27, 2025 09:46:250
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 27, 2025 09:34:48Chendhare, Alibag, Maharashtra:पेण जवळ मृतावस्थेत आढळला बिबट्या
खारपाडा सावरोली राज्य मार्गावरील दुष्मी गावाजवळ सापडला मृतावस्थेतील बिबट्या
रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी पोहोचले घटनास्थळी
0
Report
SNSWATI NAIK
FollowDec 27, 2025 09:34:350
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 27, 2025 08:49:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 27, 2025 08:49:020
Report
AKAMAR KANE
FollowDec 27, 2025 08:48:450
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 08:46:190
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 27, 2025 08:46:070
Report