Back
शिवसेना-भाजपा की युति पर बातचीत जारी, 8 सीटें अटकीं, जल्द हो सकती घोषणा
VKVISHAL KAROLE
Dec 27, 2025 11:31:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये युती साठी शिवसेना भाजप मध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे, पालकमंत्री संजय शिरसाठ आणि मंत्री अतुल सावे और दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या पाच तास मॅरेथॉन बैठकीत अजूनही काही जागाबाबत तिढा कायम आहे.. 90% पर्यंत बोलणं पूर्ण झालं मात्र उर्वरित आठ ते दहा जागांंबाबत चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आलेला असल्याचं मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितलं आणि त्यानंतर वरून जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही युतीची घोषणा करू, पुढील एक तासात सर्व चित्र स्पष्ट होईल अजून युती झाली नाही मात्र आम्ही युतीसाठी आग्रही असल्याचेही संजय शिरसाठ यांनी सांगितलं.. त्यामुळे पाच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत अजूनही पूर्णपणे अंतिम तोडगा निघाला नाही असंच म्हणता येईल... ( बातमी इनसाइड 2 प्रभागांवर दोन्ही पक्षाचा दावा आहे, यातील 8 जागांवर दोन्ही पक्ष ठाम आहे या बाबत वाद ही झालेत मात्र तोडगा नाही त्यामुळं हे हा वाद मुंबई पर्यंत गेलाय...)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowDec 27, 2025 12:53:030
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 27, 2025 11:52:220
Report
AKAMAR KANE
FollowDec 27, 2025 11:51:520
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 27, 2025 11:32:250
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 27, 2025 11:32:080
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 27, 2025 11:06:020
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 27, 2025 11:04:310
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 27, 2025 10:54:530
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 27, 2025 09:47:130
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 27, 2025 09:47:010
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 27, 2025 09:46:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 27, 2025 09:46:250
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 27, 2025 09:34:48Chendhare, Alibag, Maharashtra:पेण जवळ मृतावस्थेत आढळला बिबट्या
खारपाडा सावरोली राज्य मार्गावरील दुष्मी गावाजवळ सापडला मृतावस्थेतील बिबट्या
रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी पोहोचले घटनास्थळी
0
Report
SNSWATI NAIK
FollowDec 27, 2025 09:34:350
Report