Back
मालवण में पैसे के आरोप, राणे-चव्हाण के रिश्तों की बार बार चर्चा
UPUmesh Parab
Nov 27, 2025 07:36:08
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग निलेश राणे ऑन मालवण धडक रविंद्र चव्हाण जिल्ह्यात आल्यावर काय करतात याचा पुरावा तुम्हाला काल मिळालाय मालवण मधील सभा हे निमित्त होत. सभेनंतर ते काय करणार ह्याचा साधारण अंदाज मला होता. सगळ शोधून काढलं त्यानंतर सगळ माझ्या हाती लागलं. तुम्ही हे सगळ कशासाठी करता ? मी गेल्यावर केनवडेकर यांच्या घरी गेल्यावर ते पदाधिकारी घाबरले. त्या घरात एक डायरी आहे आणि एकच बॅग असेल अस मला वाटत नाही. रोज त्या घरातून पन्नास लाख ते एक कोटी रुपये वाटप सुरू आहे. रवींद्र चव्हाण आले आणि हे झालं. रवींद्र चव्हाण येतात तेव्हाच जिल्ह्यात काही पैशाचा जोर कसा वाढतो हे नगरसेवक निवडून गेले तर नगरपालिका लुटणार मालवण मधील सात ते आठ घरांची तपासणी व्हावी एका मतासाठी 10 ते 15 हजार पर्यंत रक्कम दिली जातेय आमच्या कडून वाटप होतेय अस समजल तर 25 हजार पण वाटतील. जिल्ह्यात काय संस्कृती तयार करत आहोत जिल्हा बिघडला तरी चालेल पण निवडणुका जिंकल्या पाहिजेत आणि एकच माणूस करतोय हे आल्या पासून सुरू झालंय. रवी चव्हाण साहेबांच्या माणसांचा मी पाठलाग सुरू ठेवणार. ऑन रवींद्र चव्हाण (फेक नेरेटिव्ह) माझ्या पायाखालची वाळू सरकली असती तर तुम्ही एवढे पैसे वाटले असते का कोणाच्या पायाखालची जमीन सरकते हे स्पष्ट होतय जनता तुमच्या सोबत नाही हे लक्षात आल्यावर जनतेला विकत घ्यायला निघालात? तुम्ही मैदानात लढा मी आजही रवींद्र चव्हाण यांचा आदर करतो पण निवडणूक लढविण्याची ही पद्धत नाही तुम्ही मोठे आहात तुम्ही का अडकता उमेदवाराचे जातप्रमाणपत्र चुकीच देता मतदार यादीत घोळ आहे आणि आता पैसे वाटप करताना तुम्हाला पकडलं तुमच्या कडून ही अपेक्षा नहोती मी पाठलाग सुरू ठेवणार हे प्रकार थांबले नाहीत तर जिल्ह्याची काय अवस्था होईल या भीतीने मी हे केलं. रवींद्र चव्हाण देखील राणे साहेबांच नाव घेता तुम्ही देखील राणे साहेबांचा आदर्श बाळगावा आम्ही त्यांच्याच आदर्श वर चालतो तुम्ही कोणाचा आदर्श बाळगता महायुती जिंकावी म्हणून आम्ही प्रयत्न केले तेव्हा महायुती आठवली नाही आज आठवली आज आदर्श काढताय. आता तुम्हाला पुरावा द्यावा लागेल माझ्या लफड्यात पडू नका मी राणे साहेबांच्या पायाला हात लावून निवडणुकीत उतरलोय माझ्या हातात रोज पुरावे लागतील तर मी मैदानात उतरणार ते कोणाचा आदर्श पळतात ह्याच आत्मचिंतन कराव. युती झाली असती तर चांगलच होत जे होतंय ते चुकीच होतंय त्याला वेगळ वळण देण्याचा प्रयत्न करताय ते चुकतंय मैदानात सम समान लढुया हा बाजार नाही लोकांना तुम्ही बिघडवताय माझा वैकल्पिक वाकड नाही मी निवडणूक पारदर्शक व्हावी हा माझा प्रयत्न आहे ऑन जिल्हाध्यक्ष सावंत कालचा शेवटचा पुरावा नाही हे रोज होत आणि रवींद्र चव्हाण आले की अधिक होत रवींद्र चव्हाण यांचे सख्खे बंधू मालवण मध्ये बसून आहेत ते का बसून आहेत ही निवडणूक गरिबांची आहे हे इकडेच थांबव म्हणून सगळ अंगावर घ्याव लागतलं काय कारवाई झाली आणि पुढे काय करणार ते मी अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बघणार ऑन बावनकुळे आम्ही कोणाच्या घरात थेट गेलो नाही पुराव्यानिशी गेलो मी बावनकुळे साहेबांचा आदर करतो साहेब समजून घ्या हा विषय गंभीर आहे काही लोक लोकांचा मी पाठलाग करत गेलो ते घर कोणच आहे ते बघितलं नाही रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले म्हणून आम्ही पाठलाग केला ऑन व्यवसाय पैसा निवडणुक आयोगाकडे दाखवाव लागेल काय काय विकल कोणी पैसे दिले तो माणूस समोर आला पाहिजे त्याचा पुरावा द्यावा अजून सात ते आठ घर आहेत नीतिमत्ता आहे की नाही निलेश राणेंना हरविण्यासाठी तुम्ही बाहेर बसून काही करणार का ज्याच्या कडून पैसे आले त्याच नाव सांगा भाजपा हा माझा परिवार आहे फडणवीस साहेबांना मी मनापासून मानतो चव्हाण साहेब इकडून त्यांना काय सांगतात ते माहीत नाही ह्यात फडणवीस साहेबांचा रोल नाही चव्हाण साहेबांनी हे करू नये म्हणून आम्ही हे करतोय 25 हजार एका मताला आम्ही काय करणार आहोत मी फडणवीस साहेबांना भेटणार आहे मालवण मध्ये हे होतय तर पुढे काय काय होईल गरिबांनी निवडणूक लढवायचीच नाही का गरिबांची निवडणूक आहे लोक आपले दागिने गाड्या संपत्ती विकत आहेत आणि निवडणूक लढवत आहेत ते जिंकतील का ऑल वैभव नाईक तुमच्यासाठी पैसे वाटले मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही ते आता नॉन एन टी टी झालेत त्यांच्या गरज राजकारणातून संपलेली आहे त्यांनी आता व्यवसाय करावा वैभव नाईक सारख्या माणसाला मी उत्तर देणं योग्य नाही आमचे प्रवक्ते बोलतील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 27, 2025 07:51:430
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 07:35:3453
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 27, 2025 07:35:1365
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 07:19:5941
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 27, 2025 07:17:58141
Report
AKAMAR KANE
FollowNov 27, 2025 07:00:5279
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 27, 2025 06:52:20112
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 06:51:49136
Report
JMJAVED MULANI
FollowNov 27, 2025 06:46:42179
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 27, 2025 06:46:22114
Report
JMJAVED MULANI
FollowNov 27, 2025 06:46:04128
Report
AKAMAR KANE
FollowNov 27, 2025 06:40:53131
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 27, 2025 06:36:03105
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 06:34:20148
Report