Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

गैस साठेबाजी पर प्रशासन ने कड़ी कार्रवाई के आदेश दिए

NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 01:45:19
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर | गॅसची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा,विभागीय आयुक्तांचे आदेश गॅस साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा,विभागीय आयुक्तांचे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी  आढावा बैठक घेतली. या वेळी उद्योजक संघटना, पुरवठा विभाग, तिन्ही गॅस वितरक कंपन्या, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग उपस्थित होते. या वेळी विभागीय आयुक्त पापळकर यांनी स्वयंपाकाचा गॅस अविरत उपलब्ध ठेवावा, ठेवावा, वितरण सुरळीत राहावे यावर पुरवठा विभागाने देखरेख ठेवावी. कुठेही गॅसची साठेबाजी, जादा दराने विक्री, काळाबाजार होत असल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 14, 2026 02:31:02
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 14, 2026 02:17:55
113
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 14, 2026 02:17:25
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हा परिषदेने 2026-27 वर्षासाठी 59 कोटी 55 लाख रुपयांचा वार्षिक अंदाजपत्रक जाहीर केलं आहे. मागील चार वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी और लेखाधिकारी यांनी विशेष सभा घेऊन अंदाजपत्रक सादर केला आहे. जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न आणि प्रत्येक विभागाचा खर्चाचा मेळ घालणार हे अंदाजपत्रक असून प्रत्येक विभागाला पुरेल असा निधी देण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. या वर्षाखेर पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजपत्रकात काही बदलही होऊ शकतात.
187
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 14, 2026 02:01:29
Varasoli, Maharashtra:माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार. कोकण रेलवेचा अडथळा लवकरच दूर होणार. कोरेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा. अडथळा ठरणारे विद्युत पोल हटवणार. अँकर – कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. या दोन्ही ठिकाणच्‍या बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्‍यासाठी युदधपातळीवर प्रयत्‍न सुरू आहेत. या कामात येणारा कोकण रेल्‍वेचा अडथळा लवकरच दूर हाईल आणि 1 जून पर्यंत दोन्‍ही बायपास सुरू होतील अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तटकरे यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून कोकण रेल्‍वेच्‍या वरीष्‍ठ अधिकारयांशी चर्चा केली. कोकण रेल्‍वेच्‍या विद्युत पोलमुळे बायपासच्‍या कामांमध्‍ये अडथळे येत आहेत. हे अडथळे लवकरच दूर केले जातील असे कोकण रेल्‍वेच्‍या अधिकारयांनी सांगितले. बाईट – सुनील तटकरे, खासदार
203
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 14, 2026 02:00:54
Bhandara, Maharashtra:Anchor: भंडारा जिले के लाखनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या वलामाझरी सहवनक्षेत्रात खाजगी जागेत दोन रान गवे मृत आढळून आले होते. त्यानंतर वन विभागाकडून पंचनामा करत मृत होण्याचे कारण शोधण्यात आले असता घटनास्थळाच्या जवळच कुमार आनंदराव बन्सोड याने शेतात पिक संरक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने झाल्याचे दिसून आले. आरोपीच्या शेतातून विद्युत तार लावण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून आरोपी शेतकऱ्यावर वन्यजीव संरक्षण अधिनयमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून वन्य प्राणी पिकाची नुकसान करत असल्यास विद्युत तार न लावता नुकसानीचा अर्ज करावा असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
138
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 01:15:50
264
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 01:15:17
Jalna, Maharashtra:जालना जिले के भोकरदन- जाफराबाद रोड के विरेगाव क्षेत्र में एक भीषण दुर्घटना हुई। तेज गति से आ रही कार ने दुचाकी को जोरदार टक्कर मारी जिससे दुचाकी सवार मंडप व्यवसायी विलास सिताराम दळवी की मौके पर ही मौत हो गई। दळवी जाफ्राबाद- भोकरदन मार्ग पर रस्ते के किनारे दुचाकी पर थे। कार जाफ्राबाद की तरफ से भोकरदन आ रही थी और टक्कर इतनी तेज थी कि मंडप व्यवसायी को गंभीर चोटें आईं। स्थानीय लोगों ने उन्हें तुरंत भोकरदन के सरकारी ग्रामीण अस्पताल में भर्ती कराया, लेकिन डॉक्टरों ने मृत घोषित कर दिया। घटना के बारे में जानकारी मिलते ही पुलिस टीम मौके पर पहुंची और दुर्घटनाग्रस्त कार को जप्त किया गया। अभी चालक की पहचान और कार के मालिक के बारे में पूछताछ चल रही है; दुर्घटना की आगे की जांच जारी है।
235
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 13, 2026 15:04:31
Buldhana, Maharashtra:बुलढाणा *गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी करून निषेध...* घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दराविरोधात बुलढाण्यात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी चुली पेटवून त्यावर भाकरी तयार करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारने गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली. तसेच चुलीवर तयार केलेल्या भाकऱ्या प्रशासनामार्फत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. गॅस सिलेंडरचे दर सतत वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.
144
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 13, 2026 13:03:10
Satara, Maharashtra:साताऱ्यात गॅस दरवाढ आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज साताऱ्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून हातात ताट वाजवत निषेध नोंदवण्यात आला.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मनसे तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत गॅस दरवाढ आणि तुटवड्याचा निषेध केला.यावेळी आंदोलकांनी आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस आणि इंधन टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप करत युद्ध होणार असल्याची माहिती असतानाही केंद्र सरकारने कोणतीही पूर्वतयारी का केली नाही असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.तसेच केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली असली तर वाढत्या गॅस दरांमुळे महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली नसती अशी टीका आंदोलकांनी केली. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे जनतेत तीव्र नाराजी निर्माण होत असून याचा जनआक्रोश होईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.यावेळी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचाही निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
153
comment0
Report
Advertisement
Back to top