Back
चुनाव आयोग पर दबाव का आरोप, शरद पवार के विधायक उत्तम जानकर पर हमला
SKSACHIN KASABE
Dec 04, 2025 12:58:44
Pandharpur, Maharashtra
Anchor - राज्य निवडणूक आयोगाने सरकारची इज्जत वेशीवर टांगली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांची निवडणूक प्रक्रियेवर कडक शब्दात टीका
राज्यात भयानक चित्र आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय भेलकांडत आहे. कधी कुणाची निवडणूक थांबवतो. कुणाची निवडणूक सुरू करतो. भयानक दहशती खाली काम सुरू आहे आहे. कोण या सगळ्या यंत्रणेला दाबत आहे.
सोलापूर जिल्ह्यात कुण्या पुरुषाने निवडणूक लढवायची नाही. सगळे भाजपचे हवेत. त्यांच्या मित्र पक्षानं सुद्धा नगराध्यक्ष निवडणूक लढण्याच्या परवानगी नाही. क्यूआरटी पथकाच्या नळ्या लावून निवडणूक लढवावी लागते. काय पारदर्शकात आहे. एकावर अन्याय दुसऱ्याला पैसे वाटण्याची परवानगी देतात. पोलिसांच्या वाहनातून पैसे वाटायचे. निवडणूक निर्णय अधिकारी हे सांगतात तसे निर्णय देतात. ईव्हीएम मशिन फोडल्या. सोलापूरच्या पालकमंत्री सांगतात विरोधात काम करणाऱ्याची चिठ्ठी पाठवा त्याचा कार्यक्रम लावतो.
सैराट मध्ये आर्ची परशाला सांगते थेट रस्ता शेतात जातो. पालकमंत्र्याला कुठे थेट मानच्या खोऱ्यात नेऊन कार्यक्रम लावायचा आहे.
सध्या 20 दिवस मतदान यंत्र ठेवली असं वाटतं न्यायालय सुद्धा यांची कीव आली नाही.
सगळ्या देशावर राज्यावर काळोख पसरलेला आहे वाटायला लागले . आता कोणी वाचवेल अशी परिस्थिती नाही
राज्यात सध्या सरकारची इज्जत घालवणारा आक्रोश सुरू आहे बेधुंद झालेला आहे. कोलमडलेला निवडणूक आयोग, त्यांची ही अवस्था सरकार म्हणत हे आवडल नाही मग केले कोणी अधिकारी ऐकतात कुणाचे.. राज्य सरकारची इज्जत वेशीवर मांडली. निकाल तात्काळ लावा. बंद पेट्या उघडा.. देशात राजेशाही हुकुमशाही एकत्र आली अशी अवस्था आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:32:00104
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:16:4682
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:15:4280
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:09:1397
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:08:24103
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 04, 2025 11:38:31197
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 04, 2025 11:15:40115
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 04, 2025 11:15:19118
Report
SNSWATI NAIK
FollowDec 04, 2025 10:53:1539
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 10:46:2339
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 04, 2025 10:36:1699
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 04, 2025 10:18:53144
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 04, 2025 10:18:31167
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 10:12:17173
Report