Back
Vikhe Patil Attacks Sharad Pawar; Question on Agricultural Policy
KJKunal Jamdade
Oct 04, 2025 10:46:06
Shirdi, Maharashtra
ऑन शरद पवार कृषी धोरण... ते कृषीमंत्री असताना कोणतं धोरण जाहीर केलं?.. ज्या धोरणामुळे राज्यात फायदा झाला.. विखे पाटील यांचा शरद पवारांना सवाल... आज राज्याचं कृषी धोरण सक्षम आहे... राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत.. लोक आता कुरापात्या करणारांना विसरत चाललेय.. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने उपद्रवमुल्य दाखवण्याचा हा प्रयत्न.. विखे पाटील यांची शरद पवारांवर घणाघाती टिका... ऑन जरांगे पाटील प्रमाणपत्र आवाहन.. हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची कार्यवाही सुरू... जरांगे पाटلांशीही संपर्क.. सरकार आपल्या भुमिकेवर ठाम आहे... कुठल्याही परिस्थितीत घेतलेल्या निर्णयाची माघार नाही... ऑन आडनावावरून प्रमाणपत्र.. वंशावळ निश्चित करण्यासाठी समिती नेमलीय.. त्यांनी हे सर्व तपासावं.. एखाद्या गावात चार जणांकडे प्रमाणपत्र आहे आणी इतरांकडे नाही अशावेळी वंशावळ निश्चित झाल्यास सर्वांना ओबीसी प्रमाणपत्र मिळतील... मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनावर विखे पाटलांची प्रतिक्रीया... ऑन विजय वडेट्टीवार... कौग्रेसला कोणती भुमिकी नाही.. विजय वडेट्टीवार यांनाही ते माहित आहे.. नेतृत्वाला काही दाखवण्याची धडपड आहे.. मात्र त्यांना वास्तव माहित आहे... विजय वडेट्टीवार यांनी सरकारने काढलेला मराठा आरक्षण जिआर रद्द करावा अशी केलीय मागणी... ऑन बाळासाहेब ठाकरे विवाद... अशा प्रकारचे विधान करणं चुकीचं... बाळासाहेब ठाकरेंची जी प्रतीमा होती त्यास राजकारणात ओढून मलीन करण्याचा हा प्रकार... अशा प्रकारचे वक्तव्य टाळले पाहीजे... विखे पाटील यांची प्रतिक्रीया...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 04, 2025 13:04:010
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 04, 2025 13:03:430
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 04, 2025 13:03:270
Report
JMJAVED MULANI
FollowOct 04, 2025 13:03:040
Report
नितिन गडकरी के नेतृत्त्व में नागपुर एयरपोर्ट प्रोजेक्ट पर घोटाले के आरोप, 50 करोड़ के नुकसान का दावा
AKAMAR KANE
FollowOct 04, 2025 13:00:560
Report
ABATISH BHOIR
FollowOct 04, 2025 12:35:050
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 04, 2025 12:34:490
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 04, 2025 12:18:212
Report
AKAMAR KANE
FollowOct 04, 2025 12:15:240
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 04, 2025 12:04:160
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 04, 2025 11:49:491
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 04, 2025 11:37:410
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 04, 2025 11:22:170
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 04, 2025 11:02:350
Report
AKAMAR KANE
FollowOct 04, 2025 11:01:32Nagpur, Maharashtra:लहान बच्चों के कप सिरप के बारे में केंद्र द्वारा जारी आदेश के बारे में बालरोगतज्ञ डॉ अविनाश गावंडे का बयान
0
Report