Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

सिंधुदुर्ग में कल जिला परिषद और पंचायत समिति चुनाव, 5.61 लाख मतदाता मतदान करेंगे

UPUmesh Parab
Feb 06, 2026 06:45:33
Oros, Maharashtra
अँकर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकिसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सिंधुदुर्गात उद्या 5 लाख 61 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना करण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 50 जागांसाठी 155 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत तर पंचायत समितीच्या 100 जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात उभे आहेत. 810 मतदान केंद्रावर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 06, 2026 07:38:10
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर भाजपात पुन्हा एक वादाची ठिणगी, चंद्रपूर शहर मनपा निवडणूक महापौर उमेदवार म्हणून पक्षाने ठरविल्या व्यतिरिक्त आणखी एका नगरसेविकेचा अर्ज दाखल करण्यावरून 'वॉर' प्रसंग चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजप कडून काल ऐन वेळेवर सारिका संदुरकर या नगरसेविकेने महापौर पदासाठी वेगळा अर्ज दाखल केल्याच्या मुद्द्यावरून आ. किशोर जोरगेवार आणि आ. सुधीर मुनगंटीवार गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. महापौर पदाच्या पक्षाकडून, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर मुनगंटीवार गटाच्या आहेत तर काल ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सारिका संदूरकर या जोरगेवार गटाच्या नगरसेविका आहेत. सारिका संदूरकर यांचा अर्ज सावधानता म्हणून भरला जाण्याची माहिती स्थानिक स्तरावर कुणालाही देण्यात आली नाही. भडकलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र आज बोलताना माझ्यासाठी ही आश्चर्यकारक बाब आहे, मुख्यमंत्र्यांकडे जी बैठक झाली त्यात प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं होते असे सांगितले. आता जे काही झाले आहे, याची नोंद पक्ष घेईल आणि योग्य क्षणी कारवाई होईल असे सांगत भाजपमध्ये काँग्रेस प्रमाणे वागणं नंतर महागात पडते हे अनेकांनी अनुभवलं आहे असा टोला लगावला. पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे पक्षाच्या अनुशासनात बसत नाही, आधी एबी फॉर्म घोळ आणि आता अर्ज भरणे याची नक्कीच पक्षाच्या बैठकीत गंभीर नोंद होईल अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली. यावर प्रतिक्रिया देताना किशोर जोरगेवार यांनी आमच्या खांडेकर यांच्या फॉर्ममध्ये एखादी त्रुटी निघू शकते आणि अडचण येऊ शकते, असं आमच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मी निवडणूक प्रमुख म्हणून इतर नेत्यांशी चर्चा करून हा फॉर्म वेळेवर भरल्याचे सांगितले. प्रिकॉशन म्हणून आम्ही हा फॉर्म भरला आणि तेव्हाच आम्ही उमेदवाराकडून विड्रॉल वर सही देखील घेतल्याचे सांगितले.  जो पक्षाचा आदेश येईल तोच पाळला जाईल, यामध्ये शंका घेण्यासारखं काही नाही, माझ्या सूचनेनुसार हा अर्ज दाखल करण्यात आला आहे अशी।माहिती दिली. बाईट 1) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते बाईट 2) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 06, 2026 07:34:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, 18 लाख 18 हजार 742 मतदार邦 मतदानाचा हक्क बजावणार. अँकर - सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदाना प्रक्रिया पार पडणार आहे,यासाठी प्रशासन आता सज्ज झाले आहे.61 जिल्हा परिषद गट आणि 122 पंचायत समिती गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 18,18,742 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 39 मतदान केंद्रे आणि 9 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.मतदान प्रक्रियेसाठी ईव्हीएम मशीन तालुक्याच्याठिकाणी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.उद्या मतदान तर 9 फेब्रुवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली . बाईट - उत्तम दिघे - निवडणूक निर्णय अधिकारी - मिरज.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 06, 2026 07:33:34
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगढ़ जिले की परिषद और १५ पंचायत समितियों के सार्वत्रिक चुनाव के लिए कल मतदान हो रहा है। रायगढ़ जिले प्रशासन की तैयारी अंतिम चरण में है। मतदान सामग्री लेकर अधिकारी, कर्मचारी निर्धारित मतदान केंद्र पर आज रवाना हो गए। जिले के २३२३ मतदान केंद्रों पर मतदान होगा और इसके लिए लगभग १२ हजार अधिकारी और कर्मचारी नियुक्त किए गए हैं। उनके साथ पर्याप्त पुलिसकर्मियों की तैनाती की गई है। जिला परिषद की ५९ और पंचायत समितियों की ११८ सीटों के लिए मतदान होगा और कुल मतदाता १७ लाख ३८१ हैं, जिनमें महिला मतदाताओं की संख्या अधिक है। मतदान के लिए ५५९५ बलेट यूनिट और २५०१ कन्ट्रोल यूनिट इस्तेमाल किए जाएंगे।
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 06, 2026 07:33:22
Amravati, Maharashtra:अमरावती महापालिका चुनाव: रवि राणा के युवा स्वाभिमान ने अंबादेवी मंदिर महाआरती कराई अमरावती महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे त्यापूर्वी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून अमरावतीच आराध्य दैवत असलेल्या अंबा देवी मंदिरात महाआरतीचा आयोजन करण्यात आले आहे. महाआरतीला युवा स्वाभिमान पक्षाच्या सर्व नगरसेवकांची उपस्थिती असून आमदार रवी राणा यांच्या युवा सन्मान पक्षाचा प्रथमच उपमहापौर होत असताना अंबा देवीचे आशीर्वाद घेऊन युवा स्वाभिमानचे नगरसेवक महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाचं कामकाज सुरू करणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून मी मुख्यमंत्री यांना भाजपचा महापौर बनवणार असल्याचा शब्द दिल्याचा सांगितला आहे आणि तो शब्द मी आता खरा करत असल्याची प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली. बाईट :- रवी राणा, आमदार, युवा स्वाभिमान पक्ष
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 06, 2026 06:47:35
Nanded, Maharashtra:नांदेड महापालिकेत यंदा पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बसणार आहे. महापौर पदासाठी कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दिपकसिंह रावत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. दुपारी उमेदवारी अर्ज भरण्याची औपचारीकता केवळ बाकी आहे. नांदेड महापालिकेत एकूण 81 संख्याबळ आहे. भाजपने एकहाती सत्ता मिळवत 45 जागा मिळवल्या आहेत. शिवसेनेच्या चार सदस्यांनीही भाजपला पाठींबा दिलाय. महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता लागली होती. आज भाजपच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौरासाठी कविता मुळे तर उपमहापौरासाठी दिपकसिंह रावत यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यांचे उमेदवारी अर्ज दुपारी भरले जाणार आहेत. येत्या 10 फेब्रुवारी रोजी निवड प्रक्रिया होणार आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 06, 2026 06:33:13
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: स्वस्त दरात सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने बोलावून रोख रकमेवर दरोडा टाकून पळ काढणाऱ्या टोळीतील तिघांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेय. खारघर येथे स्वस्त दरात सोम्याचे दागिने घेण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांना आरोपीनी पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडील 13 लाख 25 हजार रोख रक्कम असलेली पिशवी जबरदस्ती घेऊन तेथून पळ काढला होता. नवी मुंबई गुन्हे शाखेने सिसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध घेत दोघांना घणसोली तर एका आरोपीला बेलापूर येथून अटक केलेय. आरोपीकडून इरटीगा कार, मोटार सायकल, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींची कसून चौकशी सुरु असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 06:03:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या टोफा थंडावल्या आता शनिवारी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे ६३ गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणांमधील सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाभरात एकूण ८३० उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठी २८२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे... २२८२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सुमारे १२ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत... तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 06, 2026 06:00:24
Beed, Maharashtra:बीड़: नाबालिग लड़की का विवाह, धावा पड़ते ही दूल्हे का पलायन; वीडियो वायरल\n\nरिश्तेदारों और ट्रस्ट बोर्ड के साथ 100 लोगों के खिलाफ मामला दर्ज\n\nबीड़ जिले के कपिलधार स्थित मंगल कार्यालय में नाबालिग लड़की के बाल विवाह की गोपनीय सूचना मिलने पर पुलिस ने सामाजिक कार्यकर्ताओं के साथ धावा बोला। विवाह समारोह तब तक संपन्न हो चुका था। पुलिस Observe करते ही दूल्हा मंडप से भाग गया। मामला बीड़ ग्रामीण थाना क्षेत्र में दूलाह-वर के माता-पिता, रिश्तेदार, वराडी मंडली और कपिलधार देवस्थान के विश्वस्त समेत कुल 100 लोगों के खिलाफ दर्ज किया गया है। बाल विवाह के बढ़ते प्रमाण के मद्देनजर तलाश जारी है।
0
comment0
Report
Advertisement
Back to top