Back
नांदेड नगरपालिका में भाजपा के पहले महापौर के नाम पर फैसला
SMSATISH MOHITE
Feb 06, 2026 06:47:35
Nanded, Maharashtra
नांदेड महापालिकेत यंदा पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बसणार आहे. महापौर पदासाठी कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दिपकसिंह रावत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. दुपारी उमेदवारी अर्ज भरण्याची औपचारीकता केवळ बाकी आहे. नांदेड महापालिकेत एकूण 81 संख्याबळ आहे. भाजपने एकहाती सत्ता मिळवत 45 जागा मिळवल्या आहेत. शिवसेनेच्या चार सदस्यांनीही भाजपला पाठींबा दिलाय. महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता लागली होती. आज भाजपच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौरासाठी कविता मुळे तर उपमहापौरासाठी दिपकसिंह रावत यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यांचे उमेदवारी अर्ज दुपारी भरले जाणार आहेत. येत्या 10 फेब्रुवारी रोजी निवड प्रक्रिया होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 06, 2026 08:19:210
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 06, 2026 07:53:160
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 07:38:100
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 06, 2026 07:34:320
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 07:33:340
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 06, 2026 07:33:220
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 06, 2026 07:19:200
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 06:50:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 06:48:450
Report
UPUmesh Parab
FollowFeb 06, 2026 06:45:330
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 06, 2026 06:36:010
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 06:33:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 06:03:270
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 06:02:120
Report