Back
सुनील माने ने अजित पवार के साथ राष्ट्रवादी में प्रवेश से सातारा ताकत बढ़ी
TTTUSHAR TAPASE
Nov 10, 2025 01:17:16
Satara, Maharashtra
सातारा - शरद पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला आहे. रहिमतपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला असून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या प्रवेशा मुळे शरद पवार पक्षाला हा मोठा झटका समजला जातो. रहिमतपूर नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सुनील माने आणि त्याचे अनेक कार्यकर्ते यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 03:00:500
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 03:00:400
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 10, 2025 02:47:593
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 10, 2025 02:47:465
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 02:46:244
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 10, 2025 02:46:116
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 10, 2025 02:45:28Bhandara, Maharashtra:तुमसर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकला चालोचा नारा... मित्र पक्षावरच टीका... भाजपने शहराचा विकास केला नाही... 47 कोटीची पाणी पुरवठा योजना रखडली... नागरिकांना पिण्याचा पाणी मिळत नाही...
5
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 02:32:367
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 10, 2025 02:31:4010
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 02:31:244
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 10, 2025 02:31:079
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 02:30:157
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 01:46:3513
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 10, 2025 01:15:3113
Report