Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर-Boisar क्षेत्र में शिवसेना प्रवेश की धूम, ग्राम पंचायत सदस्य भी शामिल

HPHARSHAD PATIL
Nov 10, 2025 01:15:31
Palghar, Maharashtra
पालघर बोईसर मतदारसंघात शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच आहे. आमदार विलास तरे आणि जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांच्या उपस्थितीत परिसरातील गावातील विविध पक्षातील अनेक सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि त्याच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश महत्त्वाचे असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख यांनी सांगितले.
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Nov 10, 2025 03:00:50
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 10, 2025 02:32:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा २०२७मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिकला २५,०५५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कुंभमेळ्यादरम्यान नाशिकहून घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविक येतील असे गृहीत धरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालाही ९,६३३.५१ कोटी देण्याचे नियोजन केले जात आहे. वेरूळ, पैठण, आपेगाव, वडवाळीच्या पायाभूत सुविधांवर निधी खर्च होणार आहे. एकूण ४८ विभागांत हा खर्च केला जाईल. विशेष म्हणजे नाशिकच्या तुलनेत संभाजीनगरला मिळालेला निधी ३९ टक्के आहे. मनपा, पैठण, खुलताबाद नगरपालिकेला सर्वाधिक ४,७३३.२८ कोटी निधी प्रस्तावित आहे. त्यात पैठणला तर ९९६ कोटी देण्याचा विचार आहे. यातून 'विकास' केला जाणार आहे...
7
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 10, 2025 02:31:40
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड जिल्ह्यात नगरपालिकेचा पहिला उमेदवार जाहीर अलिबागेत शेकाप तर्फे अक्षया नाईक यांना संधी अलिबागमध्ये शेकाप महाविकास आघाडीतून लढणार अँकर रायगड जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकीसाठी युती आघाड्यांची बोलणी सुरू असताना उमेदवारी जाहीर करण्यात शेकापने आघाडी घेतली आहे. अलिबागमध्ये नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी या नावाची घोषणा केली. अलिबाग नगर पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतूनच लढण्याची शेकापची भूमिका आहे. काँग्रेस सोबतचे जागावाटप झाले असून शिवसेनेबरोबर अंतिम बोलणी सुरू आहेत.
10
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 10, 2025 02:31:24
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 10, 2025 02:31:07
9
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 10, 2025 01:46:35
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील रहिमतपूर येथे झालेल्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला वेगवेगळ्या कारणावर टार्गेट केलं जातं मला त्याबद्दल काही माहित नव्हतं असं सांगत पुन्हा एकदा पुणे जमीन घोटाळा प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. मी सकाळी सहाला कामाला लागतोय रात्री दहा वाजता घरी जातोय त्यामुळे मला काही माहित नाहीये. नंतर मी माहिती घेतली त्यात काही व्यवहार झाला नाही एक रुपया कोणाला दिला नाही कुणाकडून घेतला नाही. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून तिघांच्या वर गुन्हा दाखल झालाय असं सांगत या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
13
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 10, 2025 01:17:16
13
comment0
Report
Advertisement
Back to top