Back
बीड़ में फॉरेक्स ट्रेडिंग के झांसे से 5 लाख की ठगी, दो गिरफ्तार
MMMahendrakumar Mudholkar
Nov 19, 2025 06:31:20
Beed, Maharashtra
बीड: 'फॉरेक्स ट्रेडिंग' च्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
शेअर बाजारात कमी वेळेत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना बीड सायबर पोलिसांनी अटक केलीय. आरोपींनी गेवराई येथील एका व्यक्तीला फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली 5 लाखांना गंडा घातला होता. बीड सायबर पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींनी 'फॉरेक्स ट्रेडिंग' मध्ये जास्त परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवून तक्रारदार बाबासाहेब कांबळे यांची 5 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुरावे गोळा करून आरोपींचा शोध घेतला. यात अक्षय येटाळे आणि राजेश चव्हाण यांची नावे समोर आली. त्यांना पुण्यातील विमाननगर येथून अटक करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश आहे काय? या दिशेने सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
160
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowNov 19, 2025 07:47:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 07:34:4263
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 07:19:11198
Report
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 07:18:31200
Report
SKShubham Koli
FollowNov 19, 2025 07:06:37176
Report
MAMILIND ANDE
FollowNov 19, 2025 06:50:20133
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 05:54:06128
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 19, 2025 05:53:50107
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 05:31:00167
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 05:04:26106
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 05:02:02181
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 19, 2025 04:45:37210
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 19, 2025 04:32:13112
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 04:31:4991
Report