Back
Satara में कोयता गैंग ने दिनदहाड़े हमला; युवक गंभीर घायल, CCTV में कैद
TTTUSHAR TAPASE
Feb 25, 2026 15:47:45
Satara, Maharashtra
साताऱ्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. शहरातल्या गजबजलेल्या करंजे पेठ नाका परिसरात 'कोयता गॅंग'ने भरदिवसा धुमाकूळ घातला असून एका गॅरेज मधील तरुणावर अज्ञात हल्ले खोराने धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. अक्षय रामदास गाडे हा तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यातील एका हल्लेखोराला जखमी अक्षय गाडे याने दुकानातच डांबून ठेवल्यामुळे त्या आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन ताब्यात घेतले. मात्र त्याचा दुसरा साथीदार या घटनेनंतर फरार झाला आहे. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याचा तपास पोलीस करत आहे. जखमी अक्षय गाडेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 15:52:300
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 25, 2026 15:48:340
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 25, 2026 15:47:210
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 25, 2026 14:02:370
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 25, 2026 13:36:200
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 25, 2026 13:31:470
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 25, 2026 13:03:580
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 12:52:200
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 25, 2026 12:35:180
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 25, 2026 12:34:410
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 11:40:39Malegaon, Maharashtra:मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठणानंतर वादाची ठिणगी, हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण
0
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 25, 2026 11:37:590
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 11:34:440
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:32:210
Report