Back
समीर मेघे की प्रेस कांफ्रेंस: अनिल देशमुख आरोपों पर क्या सच उभरा?
AKAMAR KANE
Dec 06, 2025 09:02:50
Nagpur, Maharashtra
हिंगणा विधानसभा में मतदारसंघ के भाजपा आमदार समीर मेघे यांची अनिल देशमुख यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देणारी प्रेस कॉन्फरन्स
नागपूर
On अनिल देशमुख आरोप
* ज्यांचे नाव मतदार यादीत असेल आणि तो बाहेर गावी राहत असेल त्यांनी मतदान केले ते योग्य कि अयोग्य..
* स्वतः अनिल देशमुख हे नागपुरात राहतात आणि त्यांचं मतदान काटोल मध्ये आहेत.. मग ते बोगस मतदान करतात का..?
* येणाऱ्या 21 तारखेला निकाल मात्र त्यांच्या मोठा पराभव दिसू लागला..
* त्यामुळे पराभवानंतर हे सर्व निवडणूक आयोगावर आरोप करणार आहे..
* 16 वर्षातील विकास आराखडा त्यांनी सादर करावा आणि 11 वर्षाचा आराखडा मी सादर करतो.. यावर एकदा खुली चर्चा व्हायला हवी..
* तुम्हाला जनतेची सेवा करण्यात अपयश आल्याने असे खोटं नाटक करणे बंद करावे ही विनंती...
* हे सर्व खोट नेरिटिव्ह बंद करून त्यांनी वेळ आणि ठिकाणी ठरवून विकासाचा आराखडा सादर करावा..
* निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आक्षेप घेण्याची संधी होती, त्यावेळी योग्य ती कारवाई केली असती.. मग का त्यावेळी मागणी केली नाही...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowDec 06, 2025 10:35:5015
Report
SNSWATI NAIK
FollowDec 06, 2025 10:24:2899
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 06, 2025 10:20:3216
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 06, 2025 10:00:23117
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 06, 2025 09:46:28149
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 06, 2025 09:39:01171
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 09:36:40171
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 09:30:1951
Report
KJKunal Jamdade
FollowDec 06, 2025 09:16:0494
Report
UPUmesh Parab
FollowDec 06, 2025 09:02:3593
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 06, 2025 08:46:04111
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 06, 2025 08:19:12123
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 06, 2025 08:15:19134
Report
SNSWATI NAIK
FollowDec 06, 2025 08:10:22122
Report