Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

बावधन की बगाड यात्रा: रंगपंचमी पर 300 वर्ष पुरानी लकड़ी की बैलगाड़ी प्रसिद्ध

TTTUSHAR TAPASE
Mar 08, 2026 04:33:34
Satara, Maharashtra
सातारा- राज्यात आज रंगपंचमी विविध रंगांनी साजरी केली जाते .मात्र सातारा जिल्हातील बावधन हे गाव गुलाबी रंगानी न्हाहून निघते . कारण आहे या गावची बगाड यात्रा.वाई तालुक्यातील बावधन चे बगाड हे राज्य भरात प्रसिद्ध आहे.हजारो भाविक हि अनोखी बागड यात्रा पाहण्या साठी वाई गावापासून जवळच असणाऱ्या बावधन गावाला येत असतात. तब्बल साडे तीनशे वर्षापासून या गावात हि यात्रा साजरी केली जाते .या यात्रचे विशेष म्हणजे ५० फुटी लाकडी बगाडाला नवसाचा मान मिळालेल्या बगाड्याला बांधले जाते.संपूर्ण लाकडा पासून तयार केलेल्या बगाडाला शेतातून बैलांच्या जोडीनी ओढत पळवत घेऊन जातात .या वर्षी बगाड्या होण्याचा मान विठ्ठল कदम यांना मिळाला आहे. बगाड पुढे जात असताना ठीक ठिकाणी गोल गोल फिरवले जाते .या वेळी लोक गुलालाची उधळण करतात. संध्याकाळी उशिरा काळभैरवनाथा चा मंदिरात हे बगाड पोहचल्या नंतर या बगाडयाचा नवस पूर्ण होतो .
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Mar 08, 2026 06:19:24
Nanded, Maharashtra:मैं मारने गैंग का शार्प शूटर हूँ, नांदेड बस स्टेशन की शिकायत पेटी में चिट्ठी डाल दी गई है। नांदेड शहर के कई प्रार्थना स्थलों (मस्जिद) में बॉम्ब स्फोट होने की जानकारी एक अज्ञात व्यक्ति ने पुलिस नियंत्रण कक्ष को फोन कर दी। पच्चिस मार्च दोपहर को अज्ञात ने फोन किया और इसके बाद पुलिस ने कॉलर की पहचान शुरू की। बस स्टॉप पर बंदोबस्त खड़े पुलिस कर्मियों को तक्रार पेटी की जांच करने को कहा गया, जिसमें बॉम्ब धमाके की लिखी चिट्ठी मिली। टेक्निकल जांच से यह फोन बीड जिले के अम्बेजोगाई से आया बताया गया। अम्बेजोगाई के एक पानीपुरी वाले के मोबाइल से कॉल किया गया था, यह स्पष्ट हुआ। पुलिस ने पानीपुरी वाले से पूछताछ की, तो उसने कहा कि किसी अज्ञात व्यक्ति ने महत्वपूर्ण कॉल करने के लिए मोबाइल लिया था। उससे पुलिस ने कॉल करने वाले व्यक्ति का स्केच बना लिया। अम्बेजोगाई की मनियार गली रविवार पेठ से 35 वर्षीय शेख सलीम शेख चांदपाशा को नांदेड पुलिस ने हिरासत में लिया। उसने खुद फोन कर बस स्टेशन में चिट्टी डालकर झूठी सूचना दी और अफवाह फैलाई—यह बात उसने पुलिस को भी बताई। यह व्यक्ति मनोरोगी पाया गया है और उसके बारे में अधिक जांच चल रही है।
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 08, 2026 06:08:22
Beed, Maharashtra:बीड:सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडणार भावाच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीसाठी न्यायालयाची परवानगी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडणार आहे. निधनानंतर केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीसाठी जयराम चाटेला न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी दिलीय. आरोपी जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे दोन मार्च रोजी तांबवा गावात निधन झाले. या निधनानंतर हिंदू रितीरिवाजानुसार 12 व्या दिवसाचा विधी महत्त्वाचा असल्याने या विधीला उपस्थित राहण्यासाठी जयरामच्या वकिलांकडून न्यायालयात परवानगी मागण्यात आली होती. यानुसार न्यायालयाने 13 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत आरोपीला अटी शर्ती घालून धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली. 6 मार्च रोजी जिल्हा व विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी अर्जाला विरोध केला होता. परंतु न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात 12 व्याच्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी दिली. यादरम्यान जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क भरावे लागणार असून न्यायालयाने दिलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. जयरामच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज केल्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा देखील सवाल उपस्थित केला होता.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 08, 2026 05:49:09
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग,परिसरात काळ्या धुराच्या लाटा शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे असलेल्या स्क्रॅपच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले असून परिसरात प्रचंड काळ्या धुराच्या लाटा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार, गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर ज्वलनशील स्क्रॅप साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच तिने भीषण रूप धारण केले. आगीमुळे आकाशात काळा धूर मोठ्या प्रमाणात पसरल्याचे नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गोडाऊनमध्ये असलेल्या प्लास्टिक सदृश वस्तूंमुळे आगीची तीव्रता वाढल्याने संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे....
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 08, 2026 05:47:49
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 08, 2026 05:33:33
Nagpur, Maharashtra:Ngp Criketer support live u ने फीड पाठवले इतिहास घडवण्यासाठी आज टीम इंडिया t20 वर्ल्ड कप फायनलमध्ये कीवीनविरुद्ध अहमदाबामध्ये मैदानात उतरणार आहे.... फार्मात असलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवतीच्या फॉर्मची चिंता असली तरी या मॅच मध्ये दोघेही जबरदस्त कमबॅक करतील असा विश्वास क्रिकेट प्रेमींना आहे.... तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या ओपनर्सला रोखण्यासाठी भारतीय बॉलर्स सक्षम असल्याचा विश्वासही क्रिकेटच्या चाहत्यांना है... आज फायनल मध्ये विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा t20 वर्ल्ड कप जिंकत भारतीय संघ इतिहास रचेल... त्याचबरोबर आयोजनाबरोबर t20 वर्ल्ड कप विजेते पद आतापर्यंत कोणताच संघ जिंकलेला नाही...तो इतिहास बदलण्याचा संधीही भारतीय संघाला आहे.... अगदी काही तासांनी सुरू होणाऱ्या t20 फायनल पूर्वी क्रिकेट चाहत्यांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 08, 2026 05:15:44
Bhandara, Maharashtra:जागतिक महिला दिनानिमित्त गोंदिया शहरात ‘सुपर वुमन ग्रुप’च्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन झाले. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोंदिया शहरात ‘सुपर वुमन ग्रुप’च्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महिलांनी बाईक रॅली काढत महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला. गोंदिया शहरात ‘सुपर वुमन ग्रुप’च्या वतीने आयोजित झालेल्या या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. “सन्मान तिचा, अभिमान गोंदियाचा” असा नारा देत महिलांनी शहरातील विविध भागातून बाईक रॅली काढली. नेहमी चूल आणि मुलांपुरती मर्यादित राहणारी महिला आज आत्मविश्वासाने स्वतःची बाईक चालवत असल्याचे चित्र या रॅलीत पाहायला मिळाले. या उपक्रमातून महिलांनी समाजात महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. आज महिला दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन ही बाईक रॅली काढली आहे. महिलांनी एकजूट राहून समाजात आपले स्थान मजबूत करावे, हा आमचा संदेश आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गोंदिया शहरात महिला दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 08, 2026 05:02:15
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, बागलाण (नाशिक) - नाशिक की बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील शेतकरी आक्रमक होण्याच्या स्थितीमध्ये आहेत. त्यांनी रास्ता रोको करत सरकारची निष्काळजी बीकलीनं निषेध व्यक्त केला و प्रतिकात्मक पुतळ्याला अग्निडाग दिला. शासनाने दखल न घेता तर गावातील शेतकऱ्यांनी संपूर्ण गाव उपोषणापर्यंत जाण्याची शक्यता दर्शवली आहे. दस महिनेापासून मका खरेदीत अडचण, शेतकऱ्यांचा दावा आहे की मका साठवून ठेवला असून अर्धा मका सडत आहे; मात्र सरकार अजूनही खरेदी चालू करत नाही. पोर्टलची स्थिती खरेदी प्रक्रियेवर परिणाम करते; ऑनलाइन नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अलीकडील उपायांची गरज आहे. कांद्याला अनुदान व चांगला भाव द्यावा अशीही मागणी आहे. शासनाने याची दखल घेतली नाही तर संपूर्ण गाव येणाऱ्या काही दिवसात उपोषणाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 08, 2026 05:01:58
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 08, 2026 04:18:15
Junnar, Pune, Maharashtra:युद्धाचा मोठा फटका शेतकऱ्यांसोबत निर्यातदारांना बसला असून आखाती देशात निर्यातीसाठी पाठवलेला शेतीमाला समुद्र लाईन मध्ये अडकून पडलाय तर दुसरीकडे शिपिंग लाईन कंपन्यांनीही यावर अधिकचा वॉर सर चार्ज लावला आहे त्यामुळे निर्यांतदारांसोबत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परिणामी निर्णायक लाइन ची इकोसिस्टम संकटात सापडलीय, भविष्यात हा याचा मोठा तोटा शेतकऱ्यांसोबत निर्यातदारांना सहन करावा लागणार आहे,या युद्धामुळे आजच्या स्थितीला भारतातील जवळपास सर्वच कोल्ड स्टोरेज आता पूर्ण क्षमतेने भरल्याने नवीन शेतीमाला च्या निर्यातावर ही याचा मोठा परिणाम झाला असून बाजारपेठेत हि सर्व शेतीमालाचे दर गडगडल्याने शेतकय्रांना लाखों रूपयांचा तोटा सहन करावा लागतोय... या सर्व परिस्थितीचा आढावा घेत निर्यातदार आशिष हांडे आणि फार्मा प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष गणेश वाघ यांच्याशी संवाद साधलाय आमच प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
comment0
Report
Advertisement
Back to top