Back
गोंदिया में महिला दिन पर सुपर वुमन ग्रुप ने बाइक रैली से महिला सशक्तिकरण का संदेश दिया
PTPRAVIN TANDEKAR
Mar 08, 2026 05:15:44
Bhandara, Maharashtra
जागतिक महिला दिनानिमित्त गोंदिया शहरात ‘सुपर वुमन ग्रुप’च्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन झाले. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोंदिया शहरात ‘सुपर वुमन ग्रुप’च्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महिलांनी बाईक रॅली काढत महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला. गोंदिया शहरात ‘सुपर वुमन ग्रुप’च्या वतीने आयोजित झालेल्या या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. “सन्मान तिचा, अभिमान गोंदियाचा” असा नारा देत महिलांनी शहरातील विविध भागातून बाईक रॅली काढली. नेहमी चूल आणि मुलांपुरती मर्यादित राहणारी महिला आज आत्मविश्वासाने स्वतःची बाईक चालवत असल्याचे चित्र या रॅलीत पाहायला मिळाले. या उपक्रमातून महिलांनी समाजात महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. आज महिला दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन ही बाईक रॅली काढली आहे. महिलांनी एकजूट राहून समाजात आपले स्थान मजबूत करावे, हा आमचा संदेश आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गोंदिया शहरात महिला दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowMar 08, 2026 06:46:260
Report
ABATISH BHOIR
FollowMar 08, 2026 06:36:100
Report
KJKunal Jamdade
FollowMar 08, 2026 06:33:590
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 08, 2026 06:19:240
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 08, 2026 06:08:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 05:49:090
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 05:47:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 08, 2026 05:46:480
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 05:33:450
Report
AKAMAR KANE
FollowMar 08, 2026 05:33:330
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 08, 2026 05:02:150
Report
UPUmesh Parab
FollowMar 08, 2026 05:01:580
Report
KPKAILAS PURI
FollowMar 08, 2026 04:48:340
Report
PNPratap Naik1
FollowMar 08, 2026 04:46:350
Report