Back
मनसे की शक्तिप्रदर्शन से शिव स्मारक उद्घाटन पर राजनीति का पटाक्षेप
SNSWATI NAIK
Nov 23, 2025 11:18:39
Navi Mumbai, Maharashtra
anchor - नवी मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उदघाटन वरून मागील आठवडाभरापासून सुरू असलेले राजकारणाला अखेर आज पूर्ण विराम मिळालाय असे म्हणावे लागेल. आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला भेट देत महाराजांना वंदन केले. यासोबतच पायी चालत पोलीस ठाणे गाठत अमित ठाकरे यांनी दाखल गुन्ह्याची नोटीस स्वीकारली.
मनसे ने आज नेरुळ मधील शिव स्मारका जवळ भव्य शक्ती प्रदर्शन केले. शिवस्मारकाचे झालेले उदघाटन अमित ठाकरे यांच्या आंदोलनामुळेच झाले असल्याबाबत धान्यवाद अमित ठाकरे असे बोर्ड देखील झळकावले. उदघाटना पासून शिव स्मारकाचा मुद्दा श्रेयवादात अडकलेला होता. अमित ठाकरे यांनी उदघाटन केल्यावर चारच दिवसात मनपाने उदघाटन केले होते. मात्र शासकीय उडघटनाला शिवसेना शिंदे गटाने पाठ फिरवत एकदा उदघाटन केले तर पुन्हा करायची गरज नव्हती असे स्पष्ट केले. तर वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील अमित ठाकरे यांनी उत्स्फूर्त भावनेने उदघाटन केले असल्याचं त्यांनी निर्देश आयुक्तांना दिले. महायुती तर्फे अमित ठाकरे यांच्या कृतीचे समर्थन करण्यात आल्याने या उदघाटनाचे श्रेय अप्रत्यक्षपणे अमित ठाकरे यांना दिले. आज भव्य शक्ती प्रदर्शन करत मनसेने शिव स्मारका वरून सुरू असलेल्या राजकारणावर पडदा टाकत पूर्ण विराम दिलेला पहायला मिळत आहे. महाराजांसाठी असे कितीही गुन्हे घेऊ असे सांगत शिव स्मारकाचे उदघाटन माझ्या हस्ते व्हावं हे माझ्या भाग्यात लिहिलं होतं अशी प्रतिक्रिया ममसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेय.
172
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:34:470
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:22:0173
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:21:1858
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:19:1652
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 12:19:0170
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:16:2317
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 23, 2025 12:07:0693
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 12:04:37126
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 11:33:10156
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 11:31:17186
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 11:25:0475
Report
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 11:24:34186
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 11:24:17185
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 23, 2025 11:18:5688
Report