Back
शहाजी बापू पाटील का तीखा आक्रामक भाषण: भाजपा-शेकाप नेताओं पर निशाने
SKSACHIN KASABE
Nov 23, 2025 11:31:17
Pandharpur, Maharashtra
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना भाजप आणि शेकाप यांनी एकट पाडल्यानंतर आज माजी आमदार पाटील यांच आक्रमक भाषण, भाजपसह शेकاپ नेत्यांवर सोडले टीकेचे बाण
भाजप सोबत जाणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या समाधीची पूजा करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार त्यांनी गमावला आहे. आता आपण गणपतराव देशमुख यांच्या समाधीची पूजा करूया
या तालुक्यातच दोनच राजे एक स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू पाटील तालुक्याच्या राजाला भिक वाढण्याची तुमची लायकी नाही. माझी एक दोन जागेवर बोळवण करण्याच्या यांचा डाव होता.
नगरपालिका निवडणुका निमित्ताने कुठलीतरी माकडे एकत्र येऊन मला धमकावत आहेत. अरे मला धमकावत आहात.. सगळा महाराष्ट्र मला घाबरतो. असा शब्दात माजी आमदार पाटील यांनी भाजप आणि शेकाप नेत्यांना टीकेने घायाळ केले आहे.
186
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 12:49:1936
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:34:4748
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:22:0194
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:21:18100
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:19:1682
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 12:19:01115
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:16:2322
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 23, 2025 12:07:0697
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 12:04:37166
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 11:33:10156
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 11:25:0475
Report
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 11:24:34186
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 11:24:17185
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 23, 2025 11:18:5688
Report