Back
तुकाराम बाबा महाराज का अल्टीमेटम: 1 जनवरी से स्पष्ट नहीं तो सरकारी कार्यालय ठप्प
SMSarfaraj Musa
Dec 27, 2025 01:17:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - नव्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू करू नका, अन्यथा सरकारी कार्यालयांना टाळे ठोकू - तुकारामबाबा महाराजांचा इशारा..
राज्य सरकारची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राज्यात बेरोजगार निर्माण करणारी फॅक्टरी असल्याचा आरोप करत राज्य सरकारकडून पुन्हा नव्याने प्रशिक्षणार्थी योजना सुरू नये, अन्यथा १ जानेवारी पासून सरकारी कार्यालयांना टाळे ठोकू, असा इशारा महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे प्रमुख तुकाराम बाबा महाराजांनी दिला आहे.
राज्य सरकारने १ जानेवारी पासून नव्याने प्रशिक्षणार्थी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र आधीच्या सव्वा लाख प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी संपुन गेला आहे, त्याबद्दल धोरण काय आहे, असा सवाल करत जो पर्यंत आधीच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबतीत सरकार स्पष्ट सांगत नाही तोपर्यंत राज्यातल्या नव्याने प्रशिक्षणार्थी योजना सुरू होऊ देणार नाही प्रसंगी बेमुदत उपोषण आणि एक जानेवारीपासून संबंधित कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा प्रशिक्षणार्थ्यांसह तुकाराम बाबा महाराजांनी दिला आहे, ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 27, 2025 03:30:230
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 27, 2025 03:03:040
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 27, 2025 03:01:400
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 27, 2025 02:48:570
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 27, 2025 01:48:360
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 27, 2025 01:46:150
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 26, 2025 16:32:400
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 26, 2025 15:48:450
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 26, 2025 15:01:230
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 26, 2025 14:23:380
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 26, 2025 14:22:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 26, 2025 14:20:040
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 26, 2025 13:16:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 26, 2025 12:34:460
Report