Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
SangliSangli

राष्ट्रवादी अजित पवार गटाने सत्ता ताब्यात घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे

Sarfaraj Musa Sanadi
Aug 05, 2024 11:10:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra

राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून "शासन आपल्या दारी"अभियान सुरू करण्यात आले आहे.मिरज तालुका राष्ट्रवादीचे युवानेते व विधान सभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या नेतृत्वाखाली अभियानाचा शुभारंभ झाला आहे.राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते या अभियानाचा उद्घाटन पार पडले.

0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement