Back
शिवभोजन थाळी केंद्र संचालकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी, बकाया रकमेची मागणी
AKAMAR KANE
Feb 13, 2026 11:47:59
Nagpur, Maharashtra
शिवभोजन थाळी केंद्र ससंचलकांचा रोष व्यक्त केलाय. त्यांनी गेल्या 10 महिन्यांपासून थकीत रक्कम न मिळाल्याने विभागीय आयुक्त कार्यालयात सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताच शिवभोजन संचालकांनी संतप्त घोषणाबाजी केली. महसूल मंत्री बावनकुळे आंदोलकांचा मागण्या ऐकून घेत असतानाही शिव भोजन थाळी केंद्र संचालकांनी सरकारविरुद्ध तीव्र घोषणाबाजी केली. दरम्यान यामुळे थोड्या कालावधी तात्पर्य विभागीय आयुक्त कार्यालयात पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना शिव भोजन थाळी केंद्र संचालकांच्या मागणीबाबत चर्चा करून त्यांचे पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा बावनकुळे यांनी सांगितलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowFeb 13, 2026 12:46:110
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 13, 2026 12:33:480
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 13, 2026 11:49:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 13, 2026 11:47:500
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 13, 2026 11:34:420
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 13, 2026 11:20:15Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड जिला परिषद शिवसेना गटनेते पदी अलीबागच्या मानसी दळवी यांची निवड
जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत एकमुखी निर्णय
आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक
शिवसेनेचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित
थोड्याच वेळात जिल्हाधिकारी यांच्याकडे गटाची नोंदणी करणार
0
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 13, 2026 11:16:190
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 11:08:210
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 13, 2026 10:47:350
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 13, 2026 10:33:360
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 13, 2026 10:33:060
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 13, 2026 10:32:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 10:32:270
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 13, 2026 10:24:590
Report