Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपूर: राजकुमारर बडोले- शशिकांत शिंदे के बीच शेतकरी मुद्दे पर चर्चा
AKAMAR KANE
Feb 13, 2026 11:47:50
Nagpur, Maharashtra
नागपूर राजकुमारर बडोले, राष्ट्रवादी शशिकांत शिंदे अजितदादानी विलानीकरतना बद्दल कोणत्याहीलोकप्रतिनिधीशी चर्चा केली नाही... त्याबाबकीत आम्हा कुणालाही काही कल्पना नव्हती. या नुसत्या वायफळ चर्चा सुरू आहे. धान फाईल प्रफुल पटेल अनेक फाईल अजितदादाकडे असतील..त्यात विदर्भाच्या फाईलशी काही संबंध आहे असे मला वाटत नाही. विदर्भाच्या विचार केला तर सगळेच आमदार विदर्भाच्या विषयाशी फाईल नेतात... तेथे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यापासून चुकारे झाले नव्हते. गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना होती. आचारसंहिता असल्यामुळे ती फाईल आली नव्हती... मार्केटिंग फेडरेशन वगैरे संबंधित फाईल असेल त्याच्यामुळे पूर्व विदर्भातील बाबतीतील विषय असू शकतो. अन्यथा दुसरा कोणताही विषय नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न होता आणि तीच फाईल होती रोहित पवार आरोप यापेक्षा दुसरी फाईल दुसरी फाईल नव्हती सर्वसामान्य शेतकऱ्यांचा एकच विषय होता म्हणत रोहित पवार यांचा आरोपावर बोलणं टाळले...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Feb 13, 2026 12:46:11
Washim, Maharashtra:कारंजा येथे व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमपत्रांचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.शिक्षक गोपाल खाडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. आजच्या डिजिटल संवादाच्या युगात नात्यांची ऊब जपण्यासाठी पत्रलेखन संस्कृती जिवंत ठेवण्याचा हा hृदयस्पर्शी प्रयत्न असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.या प्रदर्शनात प्रणयपत्रांसह भाऊ-बहिणीतील जिव्हाळा,पती-पत्नीतील विश्वास,आई-वडिलांचे ममत्व,मैत्रीतील आपुलकी व्यक्त करणारी पत्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. ग्रामीण भावविश्व आणि विविध बोलीभाषांतील प्रेम व्यक्त करणारे लेखन हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरत आहे.या उपक्रमाला नागरिकां कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 13, 2026 12:33:48
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - मालेगावी टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ.. - महानगर पालिकेच्या उपमहापौर यांच्या कार्यालयात लागलेल्या टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ.. - शिवसेनेच्या नगरसेवकांकडून निषेध करत, तत्काळ फोटो काढण्याची मागणी.. मालेगाव महानगर पालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांचे कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावला, हा फोटो आणि व्हिडिओ प्रकरण आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याने त्याची दखल शिंदे शिवसेनाच्या नगरसेवकांनी घेतली असून महानगर पालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात येत त्यांनी निषेध नोंदवत फोटो काढण्याची मागणी केली असून जो पर्यंत फोटो काढत नाहीत ते पर्यंत आम्ही जोरदार निदर्शन करत राहू यानंतर हे निदर्शन आंदोलनात परिवर्तन होईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 13, 2026 11:49:35
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 13, 2026 11:47:59
Nagpur, Maharashtra:शिवभोजन थाळी केंद्र ससंचलकांचा रोष व्यक्त केलाय. त्यांनी गेल्या 10 महिन्यांपासून थकीत रक्कम न मिळाल्याने विभागीय आयुक्त कार्यालयात सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताच शिवभोजन संचालकांनी संतप्त घोषणाबाजी केली. महसूल मंत्री बावनकुळे आंदोलकांचा मागण्या ऐकून घेत असतानाही शिव भोजन थाळी केंद्र संचालकांनी सरकारविरुद्ध तीव्र घोषणाबाजी केली. दरम्यान यामुळे थोड्या कालावधी तात्पर्य विभागीय आयुक्त कार्यालयात पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना शिव भोजन थाळी केंद्र संचालकांच्या मागणीबाबत चर्चा करून त्यांचे पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा बावनकुळे यांनी सांगितलं.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 13, 2026 11:34:42
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 13, 2026 11:16:19
Washim, Maharashtra:वाशीम जिलेतील पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते अद्याप मिळाले नसल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे हप्ते नियमित मिळत असताना,या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.ही रक्कम 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.मात्र राज्य योजनेचे मागील तीन हप्ते प्रलंबित आहेत. खत,बियाणे व औषधांच्या वाढत्या शेती खर्चामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत असून प्रशासनाने तातडीने प्रलंबित रक्कम जमा करावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 11:08:21
Akola, Maharashtra:गेल्या नोव्हेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६,५०० रुपयांची वाढ मान्य करण्यात आली होती. तसेच सन २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढीचा फरक ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, सुरुवातीचे दोन हप्ते सुरळीत मिळाल्यानंतर निधी मंजूर न झाल्याचे कारण पुढे करत जानेवारी २६चे वेतन फेब्रुवारी २६ला देण्यात आले, परंतु त्यात वेतनवाढीचा संबंधित हप्ता देण्यात आला नसल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. हक्काच्या फरक वेतनापासून वंचित ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला विभागीय कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कामगार व पदाधिकारी एकत्र येत जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या काळात हक्काच्या वेतनासाठी संघर्ष करण्याची वेळ आल्यास कामगार संघटना तीव्र आंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 13, 2026 10:47:35
Bhandara, Maharashtra:भंडारा शहर के लिए अत्यंत महत्त्वपूर्ण वैनगंगा नदी पर पुल की स्थिति बेहद खराब हो चली है। Ashoka Buildcon द्वारा निर्मित इस पुल की रखरखाव में कमी के कारण जीर्ण-शीर्ण हो रहा है। टेंडर अवधि समाप्त होने के बाद संबंधित विभागों ने ध्यान नहीं दिया। पुल के बीच में लोहे की जॉइंट की वेल्डिंग टूट चुकी है, जिससे बड़े बोल्ट बाहर निकल रहे हैं। इससे वाहनों की आवाजाही करते समय खतरा बढ़ रहा है। शाम के समय पुल पर प्रकाश व्यवस्था भी नहीं रहती, जिससे अंधेरे में लोगों को यात्रा करनी पड़ती है। नगर परिषद प्रशासन को तुरंत दखल लेकर मरम्मत और प्रकाश व्यवस्था शुरू करनी चाहिए, स्थानीय नागरिकों की मांग है.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 13, 2026 10:33:36
Ahilyanagar, Maharashtra:जिव्ह जिहाद , धर्मांतर विरोधी कायदा बनवण्यासाठी गेल्यावर्षी 13 फेब्रुवारीला एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते... मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारची करावाई झाली नाही... त्यामुळे आज राज्यभर अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला...जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला स्मरण पत्र देण्यात आले...अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले...जवळपास एक लाखांहून अधिक हिंदू महिला मुली बेपत्ता झाल्या आहेत, दररोज लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत...मग या विरोधात कायदा का केला जात नाही...इतर राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्यात आला आहे , मग महाराष्ट्राचे सरकार पूर्ण बहुमतात असताना हा कायदा का होत नाही? असा सवाल मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केलाय...यावेळी शहराच्या महापौर ज्योती गाडे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 13, 2026 10:33:06
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 13, 2026 10:32:43
Wardha, Maharashtra:वर्ध्यात न्यू इंग्लिश कॉन्वेंटसमोर कचऱ्याचे ढीग; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. अँकर- वर्धा शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या न्यू इंग्लिश कॉन्व्हेंट व प्राथमिक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे हा कचरा बाहेरील व्यक्तींनी नव्हे, तर परिसरातील काही प्रतिष्ठित व सुशिक्षित व्यावसायिकांनी टाकल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या मुख्य गेटलगतच दररोज कचरा टाकला जात असल्याने तो आता रस्त्यावर पसरू लागला आहे. परिणामी, शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना व पालकांना दररोज या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 10:32:27
Akola, Maharashtra:अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. Government Medical College and Hospital, Akola येथे पाहणीदरम्यान एका महिला परिचारिकेशी अर्वाच्य भाषेत बोलल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिचारक संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आमदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आमदार पठाण यांनी रुग्णालयातील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी भेट दिली होती. महिला वार्डात कर्तव्यावर असलेल्या एका महिला परिचारिकेसोबत संवाद साधताना त्यांचा पारा चढला आणि त्यांनी अयोग्य शब्दांत सुनावले, असा दावा परिचारक संघटनेने केला आहे. लोकप्रतिनिधीकडून महिला कर्मचाऱ्याशी अशा प्रकारचे वर्तन होणे अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.या प्रकरणी परिचारक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आमदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित महिला परिचारिकेचा सन्मान अबाधित राखला जावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, आमदारांनी जाहीर माफी मागितली नाही तर ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. “आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी; अन्यथा जिल्ह्यातील परिचारक काम बंद आंदोलन करतील,"असा अल्टिमेटम संघटनेतर्फे देण्यात आला आहे.या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आमदारांकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 13, 2026 10:24:59
Chandwad, Maharashtra:चांदवड (नाशिक) में मंत्री छगन भुजबळ के बयानों पर प्रकाश Rare points सामने आए। इन्होंने विंचूर जिला परिषद शाळा जागा विक्री के बारे में कहा—कळाल्यानंतर ताबडतोब मैंने फोन किया। पुराने कागदपत्रों में थोड़े बदलाव बचे थे। सरकार इसे नहीं बदलेगी, शाळा वही रहेगी। यह किसी ने मूर्खपणा किया है और इसका दुरुस्त किया जाएगा। भुजबळ ने बाहेरील एजेंसी द्वारा चौकशी की मांग को लेकर कहा—मेरा किसी से संबंध नहीं, अगर पुरावे हों तो दें, मुख्यमंत्री ने भी चौकशी की आदेश दिए। डीजीसीआय के लोग चौकशी करेंगे। शंका-पुरावे दें ताकि वे जांच कर सकें। भुजबळ ने कहा कि दोनों राष्ट्रवादी की विलीनिकरण के बारे में उन्हें कुछ भी जानकारी नहीं है।
0
comment0
Report
Advertisement
Back to top