Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सातारा के पर्यटन मंत्री शम्भूराज देसाई ने भाजपा पर तंज कसते कहा, जनसमूह में आगे बढ़ने का दावा

SMSarfaraj Musa
Feb 12, 2026 15:02:21
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सातारा महायुतीचा नगरपालिका प्रयत्न केला, जिल्हा परिषदेला प्रयत्न केला, काय अवस्था झाली, आता ज्यांनी नाही जमलं ते कुठे आहेत आणि आम्ही कुठे आहेत, तुम्हीच बघा आम्ही आणि राष्ट्रवादी बहुमतात जातोय, त्यामुळे मी बोललो अति तिथे माती होते, त्यामुळे राजकारणात मर्यादा पाळायचे असतात, असा टोला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला लगावला साहे, ते सांगलीत बोलत होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Feb 13, 2026 02:17:10
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 13, 2026 01:01:52
Malegaon, Maharashtra:नाशिक के ब्राम्हणगाव में भूत-आफवाह फैलाने वालों की पुलिस कर रही है जांच. भुताच्या अफवे मागे वेगळे कारण? भुताची अफवा पसरताच काही संशयितांना रात्री ग्रामस्थांनी घेतले ताब्यात आणि केले पोलिसांच्या स्वाधीन. वाळू, डाळींब, पाण्याच्या मोटारी चोरी करण्यासाठी भुताची अफवा पसरवत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. भूत दाखवा एक लाख, 21 लाख, 25 लाख रुपये मिळवा - ग्रामस्थ व अंनिसचा दावा. नाशिकच्या बागलाणच्या आराइट गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर गावात भूत आल्याचे वृत्त प्रसारीत झाल्यान गावक-यांमध्ये भितीच वातावरण पसरले आहे; त्या गावात नेमके त्याच वेळी कोणी बाहेरील संशयित इसम मिळून आल्याने गावकऱ्यांनी त्यांना पकडले आणि सटाणा पोलिसांच्या स्वाधीन केले असुन पोलिस चौकशी करीत आहे. दरम्यान वाळू, डाळींब, पाण्याच्या मोटारी चोरी करण्यासाठी भुताची ही अफवा पसरवत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप केला आहे. अंनिस राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी असा कुठलाही भुताचा प्रकार नसून AI च्या माध्यमातून भुताचा फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा दावा केला असून अंनिस कडून 25 लाखांचे बक्षिस देण्याचेही त्यांनी घोषित केले. दरम्यान तो भुताचा फोटो कोणी व्हायरल केला, कोणत्या ग्रुपवर करण्यात आला याचा शोध पोलिसांनी घेतला का? अख्ख्या गावाला भीतीच्या वातावरणात जगायला भाग पाडणाऱ्या संशयितावर अद्याप गुन्हा दाखल का नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 13, 2026 01:01:32
Ambernath, Maharashtra:पूर नियंत्रण रेषा नव्याने निश्चित करण्याचे आदेश बदलापूर शहरातील एक ते सव्वा लाख रहिवाशांना होणार फायदा मुख्यमंत्र्यांनी बदलापूरकरांना दिलेला शब्द पाळला - किसन कथोरे बदलापूर शहरात अनेक भागात चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेल्या पूर्ण नियंत्रण रेषेमुळे या भागातील विकासाला मर्यादा आल्या होत्या . मात्र आता शासनाने पूर नियंत्रण रेषा नव्याने निश्चित करण्याचे आदेश दिल्याने , आता बदलापूर शहरातील एक ते सव्वा लाख रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या भागातील रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा होणार असून. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्यामुळे बदलापूरतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा हा रमेश वाडी ,बॅरेज रोड, हेंद्रेपाडा मांजर्ली, वलीवली, बदलापूर गाव, सोनोली तसेच पूर्व विभागातील गावदेवी, जुवेली, खरवई, या परिसरातील रहिवाशांना होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पालिका निवडणुकीत बदलापूरकरांना दिलेला शब्द पाळला असं आमदार किसन कथोरे यांनी सांगितले
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 12, 2026 17:16:49
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरामध्ये अचानक आगीचा भडका उडाल्याने काही क्षणांतच आग वेगाने पसरली. सुत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत एका लहान मुलाचा आणि त्याच्या वडिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुलाची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 12, 2026 15:03:50
Kalyan, Maharashtra:ANC- कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरातील स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून कामाची मुदत संपूनही अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मनसे कार्यकर्ते कपिल पवार यांनी महापालिकेकडे केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बैल बाजार येथील जुनी स्मशानभूमी तोडून आधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. सदर कामाची मुदत ३०० दिवसांची असतानाही आजतागायत काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ जुनी स्मशानभूमी पाडण्यात आली असून नवीन बांधकामाचे कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू झालेले दिसत नाही. याच कालावधीत लालचौकी आणि बैल बाजार येथील मुख्य स्मशानभूमीचे काम एकाच वेळी सुरू करण्यात आल्याने कल्याण पश्चिम विभागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंत्यसंस्कारांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणास संबंधित ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी जबाबदार असून, मुदत संपूनही काम पूर्ण न झाल्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच कामावर योग्य देखरेख न केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी मनसे कडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अगर तात्काळ योग्य कारवाई करण्यात आली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व ठेकेदारावर राहील, अशी इशारा मनसे ने दिला आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 12, 2026 15:01:59
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदर ब्रेक मिरा रोडमध्ये डान्स बारवर डीसीपीं राहुल चव्हाण यांचा छापा १९ तरुणींसह २९ ग्राहक ताब्यात सिल्व्हर पार्क येथील 'व्हाईट हाऊस' उर्फ 'खुशी' बारवर पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी धाड टाकून १९ मुली आणि २९ ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. निवासी इमारतीत अनधिकृत बदल करून छुप्या मार्गाने हा डान्स बार सुरू होता, जिथे पोलिसांनी वेढा घालून पळणाऱ्या मुलींना पकडले. या बारमुळे रहिवासी महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून, पालिकेच्या दुर्लक्षामुळे इमारतीचे कॉलम तोडून केलेले अनधिकृत बांधकाम आणि अश्लील कृत्ये थांबवण्यासाठी आता कायमस्वरूपी कारवाईची मागणी होत आहे. बाईट- राहुल चव्हाण , पोलिस उपायुक्त.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 12, 2026 13:18:00
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विविध विषयांवर प्रतिक्रिया... ऑन हर्षवर्धन सपकाळ आरोप # माझं घर महाग असेल तर त्यांनी कार्यालयासाठी विकत घ्यावं, त्यांनी जो आकडा सांगितला, त्यातल्या किती टक्क्यात घ्यायचं आहे ते सांगावं, खरंतर काँग्रेसला असेच प्रदेशाध्यक्ष लाभले पाहिजे जे बेताल बोलतात, माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की तुम्ही कितीला घर विकत घेता, तेवढाच मला फायदा होईल ऑन संदीप देशपांडे # संदीप देशपांडे यांचा आरोप हा शिवसेना मनसे भांडणा संदर्भातला आहे, असं वाटतं की त्यांना मुंबईत बसून या संदर्भातली माहिती झाली, मनसेचे काही नगरसेवक जेव्हा शिंदेंकडे गेले तेव्हा असे आरोप झाले, त्यामुळे हा बदला चुकवण्याचा एक कलमी कार्यक्रम आहे, कोणी त्याकडे गंभीरतेने पाहू नये ऑन जोरगेवार मंत्रिपद नाकारलं वक्तव्य # काही महिन्यात लक्षात येऊन जाईल, बिरजू पाझारे हा निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्याच्या उमेदवारीसाठी आधीही गेलो पुढेही जाईल, 2029 मध्ये डोज दिल्या जाईल, साधारण डीलिमिटेशन नंतर काय होते ते सर्वांनाच बघावं लागेल ऑन एबी फॉर्म वाटप गोंधळ # प्रदेशाध्यक्षाची यादी बदलण्याचा अधिकार हा विनापरवानगी कोणालाच नसतो आणि त्यातही समर्थन केल्या जात आहे की हो आम्ही नावं बदलली, तर निश्चितच या संदर्भात भविष्यात इतर पक्षातील नेते तसं वागले तर मोठी अंधाधुंद होणार आहे, अशा प्रकारे वागता येत नाही
0
comment0
Report
Advertisement
Back to top