Back
चंद्रपुर में सुधीर मुनगंटीवार के विविध मुद्दों पर बीजेपी के निशाने और प्रतिक्रियाएं
AAASHISH AMBADE
Feb 12, 2026 13:18:00
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विविध विषयांवर प्रतिक्रिया...
ऑन हर्षवर्धन सपकाळ आरोप
# माझं घर महाग असेल तर त्यांनी कार्यालयासाठी विकत घ्यावं, त्यांनी जो आकडा सांगितला, त्यातल्या किती टक्क्यात घ्यायचं आहे ते सांगावं, खरंतर काँग्रेसला असेच प्रदेशाध्यक्ष लाभले पाहिजे जे बेताल बोलतात, माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की तुम्ही कितीला घर विकत घेता, तेवढाच मला फायदा होईल
ऑन संदीप देशपांडे
# संदीप देशपांडे यांचा आरोप हा शिवसेना मनसे भांडणा संदर्भातला आहे, असं वाटतं की त्यांना मुंबईत बसून या संदर्भातली माहिती झाली, मनसेचे काही नगरसेवक जेव्हा शिंदेंकडे गेले तेव्हा असे आरोप झाले, त्यामुळे हा बदला चुकवण्याचा एक कलमी कार्यक्रम आहे, कोणी त्याकडे गंभीरतेने पाहू नये
ऑन जोरगेवार मंत्रिपद नाकारलं वक्तव्य
# काही महिन्यात लक्षात येऊन जाईल, बिरजू पाझारे हा निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्याच्या उमेदवारीसाठी आधीही गेलो पुढेही जाईल, 2029 मध्ये डोज दिल्या जाईल, साधारण डीलिमिटेशन नंतर काय होते ते सर्वांनाच बघावं लागेल
ऑन एबी फॉर्म वाटप गोंधळ
# प्रदेशाध्यक्षाची यादी बदलण्याचा अधिकार हा विनापरवानगी कोणालाच नसतो आणि त्यातही समर्थन केल्या जात आहे की हो आम्ही नावं बदलली, तर निश्चितच या संदर्भात भविष्यात इतर पक्षातील नेते तसं वागले तर मोठी अंधाधुंद होणार आहे, अशा प्रकारे वागता येत नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 13, 2026 02:17:100
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 13, 2026 01:01:520
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 13, 2026 01:01:320
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 12, 2026 17:16:490
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 12, 2026 17:16:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 12, 2026 16:45:480
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 12, 2026 15:04:21Sangli Miraj Kupwad, Maharashtra:एका लुगड्यावर,बाई म्हातारी होत नाही, असं इशारा शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभराज देसाई यांनी भाजपाला दिलाय; सांगली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युतीबाबत भाजपाकडून देण्यात आलेल्या वागणुकिंवरील हा इशारा आहे; ते सांगलीमध्ये बोलत होते.
0
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 12, 2026 15:03:500
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 12, 2026 15:03:20Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात निमंत्रित न करण्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया...
0
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 12, 2026 15:02:48Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई.
शंभूराज देसाई ने कहा: सांगली जिला परिषद में किसके साथ जाना तय होगा
0
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 12, 2026 15:02:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 12, 2026 15:01:590
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 12, 2026 14:06:340
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 12, 2026 13:36:370
Report