Back
नेवासा तालुक्यात घोडेगाव में गैंगवार, गोलीबारी: एक की मौत, एक युवक गंभीर घायल
KJKunal Jamdade
Feb 12, 2026 17:16:33
Shirdi, Maharashtra
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गॅंगवॉर.. दोन गटाकडून गोळीबार , एकाचा मृत्यू एक तरुण गंभीर जखमी... नितीन शिरसाठ नामक तरुणाचा मृत्यू... सूरज फुलमाळी गंभीर जखमी , पुढील उपचारासाठी पुण्याला हलवले... जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर... पोलिस व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तणाव निवळला... काही काळ रुग्णालय परिसरात छावणीसारखे वातावरण... जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 13, 2026 02:17:100
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 13, 2026 01:01:520
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 13, 2026 01:01:320
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 12, 2026 17:16:490
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 12, 2026 16:45:480
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 12, 2026 15:04:21Sangli Miraj Kupwad, Maharashtra:एका लुगड्यावर,बाई म्हातारी होत नाही, असं इशारा शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभराज देसाई यांनी भाजपाला दिलाय; सांगली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युतीबाबत भाजपाकडून देण्यात आलेल्या वागणुकिंवरील हा इशारा आहे; ते सांगलीमध्ये बोलत होते.
0
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 12, 2026 15:03:500
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 12, 2026 15:03:20Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात निमंत्रित न करण्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया...
0
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 12, 2026 15:02:48Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई.
शंभूराज देसाई ने कहा: सांगली जिला परिषद में किसके साथ जाना तय होगा
0
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 12, 2026 15:02:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 12, 2026 15:01:590
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 12, 2026 14:06:340
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 12, 2026 13:36:370
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 12, 2026 13:18:000
Report