Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली में 61 सीटों के लिए 746 अर्ज, पंचायत के लिए 1289 अर्ज दाखल—चुनावी माहौल गरम

SMSarfaraj Musa
Jan 22, 2026 05:15:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी तब्बल 746 अर्ज दाखल झाले तर पंचायत समितीच्या गणांसाठी 1289 इतके अर्ज दाखल झाले आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 122 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षासह अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तुमि सर्वच पक्षांसोबत बंडखोरीचं आव्हानदेखील उभं राहायला आहेत 27 जानेवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस आहे तर जत तालुका वगळता अन्य जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी कोणत्याही ठिकाणी महाविकास आघाडी किंवा महायुती झालेली नाही, त्यामुळे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Jan 22, 2026 08:47:18
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई में नजीब मुल्ला के नेतृत्‍व में गट ने तटीय-ठाणे मनपा के बारे में ज्ञात बातें कीं। ठाणे महापालिका में राष्ट्रवादी काँग्रेस के अजित पवार गट के नगरसेवकों ने गट नोंदणी की। ठाणे महापालिका में महायुति पर चर्चा अभी तक नहीं हुई क्योंकि शिवसेना ने 75 सीटें जीतकर एकहाती सत्ता प्राप्त कर ली है। विपक्ष में बैठने की तैयारी दर्शाई गई है। स्थायी समिति और विशेष समिति में अधिकतम सदस्य कैसे जाएं, इसकी योजना बनाई जाएगी। चर्चा नहीं हुई, हमारे पास प्रस्ताव अभी नहीं है; प्रस्ताव आने पर विचार किया जाएगा। महासभा होगी तब विपक्ष के लिए प्रभावी कदम उठाने का प्रयास किया जाएगा। सभी नगरसेवकों ने मुझे, यानी नजीब मुल्ला को गट नेते के रूप में चुना है। Byte के अनुसार नजीब मुल्ला गट नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 22, 2026 08:47:06
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jan 22, 2026 08:46:56
Beed, Maharashtra:बीड: विदारक; जिल्हा रुग्णालयात मानवतेला कुलूप, आजी झोळीत विव्हळत पडली..! ANC - बीड जिल्हा रुग्णालयातील एक माणुसकीला काळीमा फासणारा क्रूरपणा उजेडात आलाय. तिसऱ्या मजल्यावर उपचार घेत असलेल्या एका आजीला सिटी स्कॅनसाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तळमजल्यावर झोळीत आणले. मात्र सायंकाळी पावणे सहा वाजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाला कुलूप ठोकले. निरागस आजी दरवाजाच्या बाहेर झोळीत विव्हळत पडली होती, पण रुग्णालयातील कोणालाही तिच्या वेदनेची दखल घ्यावीशी वाटली नाही. नर्सने चक्क कुलूप लावून तिथून निघून गेल्या. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईल कॅमेरात कैद केला. त्यानंतर सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले आहे. तीन महिन्यांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांनी या रुग्णालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते. उद्घाटनाच्या वेळी दाखवलेली भव्यता आता रुग्णांच्या वेदनांसमोरी सध्या तरी मावळती ठरत आहे. रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाची उदासीनता लक्षात घेता, अशी घटना भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. चार दिवसापासून लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना उपचारासाठी हातावर किंवा झोळीत घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. दरम्यान कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिकेला तत्काळ तिथून बदलण्यात आले असून संबंधित एका महिला डॉक्टरला देखील नोटीस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीशकुमार सोळंके यांनी दिली आहे. बाईट: सतीशकुमार सोळंके, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Jan 22, 2026 07:45:46
Pandharpur, Maharashtra:सोलापूर महापालिकामध्ये महापौर पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. सोलापूर महापालिकेमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आमचे भूमिका हे मात्र निवडणूक काळात शिवसेनेकडून आम्हाला कायम रॉंग बॉक्स मध्ये टाकण्यात आलं आम्ही त्यांना अंतिम 12 जागांचा प्रस्ताव दिला होता तो त्यांनी मान्य केला सर आज त्यांच्या दतिप्पट जागा निवडून आल्या असत्या असा टोला शिवसेनेला लगावला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांना सल्ला आहे तुमची सोलापूर मधल्या कार्यकर्त्यांना गरज आहे त्यांचा मनोबल संपलेला आहे मनोबल संपलेले कार्यकर्ते आमच्या पक्षात येत आहेत. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना मनोबल ताकद दिलास तर आज ही वेळ आली नसती असा टोला खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 07:19:36
Washim, Maharashtra:अवैध सावकारीच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात आठ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वाशिम तालुक्यातील खरोळा गावातील मारोती विठ्ठल ठाकरे या अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीच्या घरावरही धाड टाकण्यात आली असून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या झाडाझडती सुरू आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात शेती खरेदी केल्याने संबंधित शेती व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून तपासणी सुरू असून या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे。
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Jan 22, 2026 06:46:03
Pandharpur, Maharashtra:Solapur जिले में जिला परिषद पंचायत समिति के चुनाव से पहले राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट को धक्का देते हुए कल्याणराव काळे ने भाजपा में प्रवेश कर लिया। शरद पवार के स्थानीय विधायक द्वारा AB फॉर्म नकार दिए जाने से काळे ने भाजपा की ओर रुख किया। जिला परिषद पंचायत समिति की चुनाव में फिर भाजपा में इनकमिंग शुरू हो रही है। राष्ट्रवादी कांग्रेस के नेता कल्याण काळे के उम्मीदवारों ने अजित पवार गुट से नामांकन दाखिल किया था। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे के पास आवेदन मांगा गया पर काळे को AB फॉर्म न मिलने से पक्ष-विकास के कारण वे भाजपा में गये। अभिजीत पाटील ने स्पष्टीकरण दिया कि काळे को AB फॉर्म मांगना चाहिए था नहीं, तो उन्हें फॉर्म कैसे देना।
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Jan 22, 2026 06:31:55
Mumbai, Maharashtra:मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल चार दिवस झाले आहेत. पुढची प्रक्रिया सुरु झाली असून विविध राजकीय पक्षांची गट नोंदणी सुरू झाली आहे. आज मनसेचे ६ नगरसेवक नवी मुंबईतील बेलापूरच्या कोकण भवनात गट नोंदणीसाठी गेले आहेत. मनसेचे गट नेते यशवंत किल्लेदार यांच्या सोबत ५ नगरसेवक मिनी बसमध्ये नवी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हे वरिष्ठ नेते सोबत आहेत. स्थानिक पातळीवर कल्याण डोंबिवलीचा निर्णय घेण्यात आला. कोकणात काय झाले तेही विचाराधीन आहे. लकी ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये झाला त्यावर पक्ष कारवाई करू शकतो, त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 05:46:09
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 22, 2026 05:45:45
Nagpur, Maharashtra:नागपूर - लोणार सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीवर हायकोर्टाची व्यक्त केली चिंता, जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याची नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल. - हायकोर्टाकडून स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश, प्रकरणाचे महत्त्व लक्षात घेता न्यायालयाची सुमोटो कारवाई. - सप्टेंबरपासून पाणीपातळीत सातत्याने वाढ, चार मुख्य स्रोत आणि झऱ्यांमधून सतत पाण्याचा प्रवाह. - १५ ते २० फूटांनी पाणीपातळी वाढल्याचा अंदाज, सरोवराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता. - नैसर्गिक रचना आणि जैवविविधतेस धोका संभवतो. - ॲड. मोहित खजानची यांची ‘अॅमिकस क्युरी’ म्हणून नियुक्ती, ७ दिवसांत सविस्तर जनहित याचिका सादर करण्याचे निर्देश. - भूजल तज्ज्ञ आणि तहसीलदारांकडून पाहणी, पाणी वाढीचे नेमके वैज्ञानिक कारण अद्याप अस्पष्ट. - सखोल वैज्ञानिक संशोधनाची गरज, न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Jan 22, 2026 05:36:40
0
comment0
Report
Advertisement
Back to top