Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440009
नागपुर महापौर आरक्षण मामला: फिक्सिंग का दावा, कांग्रेस नेता ने आरोप लगाए
AKAMAR KANE
Jan 22, 2026 08:47:06
Nagpur, Maharashtra
नागपुर महापौर आरक्षण मामले में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि यह प्रक्रिया पूरी तरह पारदर्शी नहीं है, इसमें फिक्सिंग है और सोयी के अनुसार आरक्षण किया गया है। मुंबई में आरक्षण करते समय ST का नाम डाल दिया गया, पर मुंबई शामिल नहीं था। नागपुर के सामान्य महिला के लिए आरक्षण अगर आएगा तो वह फिक्सिंग होगी क्योंकि महापौर पद के उम्मीदवार शिवानी दाणी होंगी। मैंने आज यह घोषित किया क्योंकि आरक्षण सामान्य महिलाओं के लिए है। शिवसेना के उठाये गए आक्षेप सही हैं। यह लोग कोर्ट में भी जाएंगे।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Jan 22, 2026 10:19:50
Dharashiv, Maharashtra:धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या दरबारात दान की लूट? तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत भाविकांची चुकून पडलेली सोन्याची अंगठी परत द्यायला मंदिर संस्थानचा नकार नजरचुकीने दानपेटीत पडलेली वस्तू परत देणार नाही, ती दान समजली जाईल तुळजाभवानी मंदिर संस्थानचा वादग्रस्त ठराव,दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही, भाविकांमध्ये संताप Anchor: देवाच्या दरबारात श्रद्धेने गेलेल्या भाविकाला न्याय मिळत नसेल, तर तो विश्वासाचा अपमान आहे. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या एका वादग्रस्त ठरावामुळे सध्या भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जायला आहे. दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न करण्याचा हा ठराव नेमका काय आहे, आणि एका भाविकाला याचा कसा फटका बसला आहे,पाहूया हा सविस्तरREPORT
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 22, 2026 10:16:39
Kolhapur, Maharashtra:धनंजय महाडिक Byte मुद्दे *ऑन महापौर पद आरक्षण* महानगरपालिका आरक्षण घोषित झाल्यानंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी आनंदाचे वातावरण इचलकरंजी आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी महायुती और भाजपकडे परिपूर्ण उम्मेदवार लवकरच महायुतीचा भगवा आणि महायुतीचा महापौर दोन्ही महानगरपालिकेमध्ये विराजमान होतील कोणत्याही दावेदाराचे नाव घेणे उचित होणार नाही मात्र आमच्याकडे 6 ओबीसी नगरसेवक आहेत. आमचे 80 टक्के नगरसेवक नवखे आहेत, त्यामुळे महापौर देखील नवखा असू शकतो महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील *ऑन शिवसेना महापौर पद दावा* शिवसेनेला महापौरपद जाणार किंवा नाही जाणार यابाबत आता बोलणे योग्य होणार नाही याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ नेते येतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचा देखील महापौर चालेल ना? शिवसेना शिंदे गटाने केलेली मागणी गैर नाही, मात्र बैठकीमध्ये या सगळ्यावर निर्णय होईल ज्या पक्षासोबत राहून आपण जनतेच्या समोर भूमिका मांडली आहे, निवडणूक झाल्यानंतर ती भूमिका पाळायचे असतात विकास कामासाठी छोटे पक्ष सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असतात कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील तसं झाला असू शकतं मात्र याबाबत मला फारसं माहिती नाही आमच्यामध्ये कोणताही बेबनाव नाही कालच राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस सोबत जाणार नाही महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली असताना आमचा महापौर होणार हे घोषित करणं कोणत्याही पक्षाला उचित नाही भाजप आणि शिवसेनेच्या समन्वयाने जोड निर्णय होईल तोच जनतेसमोर सांगितला जाईल *ऑन स्वाती कोरी* गडहिंग्लजमध्ये जनता दल हा एक मोठा पक्ष आहे स्वाती कोरी त्याच्या नेत्या आहेत त्यामध्ये स्वाती कोरी भाजपमध्ये येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत भविष्यात महायुतीचे जे निर्णय असतील ते त्यांना लागू असतील योग्य तो सन्मान ठेवून त्यांच्या गटाला ताकद देण्याचे आश्वासन चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 22, 2026 10:03:22
Kolhapur, Maharashtra:आमदार सतेज पाटील, नेते काँग्रेस निवडणुकीनंतर महापौर पदाचा आरक्षण असा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे नियम आणि कायदे सरकार म्हणल तसे सुरू आहेत आज झालेला महापौर पदाचा आरक्षण मागील आरक्षण पाहून झाला आहे का याचे खात्री केली पाहिजे जिल्हा परिषदांचा आरक्षणाबाबतच्या वेळी हा विचार झाला नव्हता On कोल्हापूर इचलकरजी आरक्षण सोलापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी ओबीसी आरक्षण पडलं आहे आता कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे की या दोन्ही ठिकाणी मूळ भाजपचा महापौर होणार की नव्याने भाजप मध्ये आलेला महापौर होणार 20 वर्ष आमच्या विरोधात लढलेल्या कार्यकर्त्याला पद मिळणार की नवख्याला हे आम्हालाही आता बघायचं आहे.. on कोल्हापूर महापौर कोल्हापूर मध्ये शिवसेनेला महापौर पद मिळणार नाही मिळालं तर त्यांचं अभिनंदन करायला हवं महायुती मधील घटक पक्ष अनेक ठिकाणी प्रीपुल आणि पोस्टपोल अलाइन करून एकत्र आले आहेत त्यामुळे महापौर निवडीत काही गडबड होईल असं वाटत नाही On मुंबई महापौर मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीतच होणार आहे शिंदे गट किती दबावाखाली आहे हे आता चाललेल्या घटनांवरून दिसून येते शिंदे गटाची बार्गेनिंग पावर अजून शिल्लक आहे का हे दोन दिवसात कळेलच On हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या महापौर पदाचा निर्णय देखील मुख्यमंत्री घेणार असतील तर इथले नेते सक्षम नाहीत हेच यावरून स्पष्ट होतय.. On काँग्रेस महापौर महापौर पदाची निवडणूक लढवायची का याचा निर्णय आम्ही निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बैठक घेऊन करू
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 22, 2026 10:02:06
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले के गडहिंग्लज में जनता दल की नेता स्वाती कोरी लवकर भाजप पक्ष प्रवेश करेंगी. जनता दल के पूर्व विधायक दिवंगत एडवोकेट श्रीपतराव शिंदे की बेटी और नगराध्यक्ष पद भूषवले स्वाती कोरी का पक्ष प्रवेश रविवारी संपन्न होने की संभावना है. आज स्वाती कोरी ने राज्यसभा सांसद धनंजय महाडिक की भी भाजप कार्यालय में मुलाकात की. इसलिए कोरी का पक्ष प्रवेश निश्चित माना जा रहा है. जनता दल के राष्ट्रीय अध्यक्ष देवेगौडा ने भाजप के साथ युति की, फिर भी एडवोकेट शिंदे समाजवादी विचारों से जुड़े रहे. लेकिन उनकी बेटी कोरी राजनीति अपरिहार्यता के कारण भाजपा में जाने का निर्णय लिया है.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Jan 22, 2026 09:46:00
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद Open category राखीव झाल्याने शहरात महापौर पदासाठी रस्सीखेच होणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने पुरुष या महिला आणि कोणत्याही जाती-जमातीच्या नगरसेवकालाahi ही संधी मिळू शकते. पिंपरी चिंचवड मध्ये आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघन काटे आणि राहुल कलाटे असे मोठे घटक पाहिले जात आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी या सर्व नेत्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. संधी न मिळालेल्या प्रवर्गातील नगरसेवकांना महापौर पद मिळू शकते असं भाजप निवडणूक प्रभारी आमदार शंकर जगताप यांनी जाहीर केलं आणि महापौर पदाच्या निवडीमध्ये मोठी रस्सीखेच होण्याचे संकेत दिले आहेत... महिला की पुरुष यावर सरळ उत्तर न देता त्यांनी याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी भूमिका मांडली आहे. या संदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Jan 22, 2026 09:33:01
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Jan 22, 2026 09:22:32
Navi Mumbai, Maharashtra:नरेश म्हस्के ठाण्याला एस सी खुला प्रवर्ग आरक्षण पडलेला आहे बरेच आमचे उमेदवार एससी प्रवर्गातील आहेत एकनाथ शिंदे यासंदर्भात निर्णय घेतील शिवसेना-भाजपची महायुती आहे त्यामुळे सर्वजण सत्ता समीकरणामध्ये सहभागी होतील. त्यांचे नेते आमचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. संजय राऊत हे राज ठाकरे यांचा अपमान करत आहेत पक्षप्रमुखाला न विचारता लोकल नेते निर्णय घेतात याचा अर्थ राज ठाकरे यांचा संजय राऊत अपमान करत आहेत चुकीच्या पद्धतीने राज ठाकरे यांच्याबाबत बोलत आहेत माजी आमदार राजू पाटील हे कल्याण डोंबिवली संदर्भात निर्णय घेतात त्यांनी काल स्वतः सांगितलेलं आहे. आम्ही मित्रत्वाने सगळ्यांशी वागतो सगळे मित्र म्हणून आमच्या सोबत असतात. विकासासाठी आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. माझ्या संपर्कात त्यापूर्वीपासून आहेत त्यांनी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केलाला होता तेव्हा मी त्यांचा पक्ष प्रवेश केला होता या निवडणुकीत नव्हत्या पण यापूर्वी त्या माझ्या संपर्कात होत्या. नवी मुंबईत महापौर पदाची निवडणूक तर आम्ही लढणार आहोत ठाण्यात महायुती म्हणून आम्ही लढलेलो आहोत सत्तेत आम्ही सोबत असू. नवी मुंबईत युतीमध्ये आम्ही लढलो नव्हतो आता निवडणुका झाल्या आहेत बघुयात काय होतं. नवी मुंबई जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ मिळून घेतील. ठाण्यात दावा करू शकतात प्रत्येकाला वाटतं आमचा महापौर व्हावा. ठાણ्यात त्यांना वाटत असेल आपला महापौर व्हावा तर मुंबईतही मला वाटतंय आमचा महापौर व्हावा.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Jan 22, 2026 08:47:18
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई में नजीब मुल्ला के नेतृत्‍व में गट ने तटीय-ठाणे मनपा के बारे में ज्ञात बातें कीं। ठाणे महापालिका में राष्ट्रवादी काँग्रेस के अजित पवार गट के नगरसेवकों ने गट नोंदणी की। ठाणे महापालिका में महायुति पर चर्चा अभी तक नहीं हुई क्योंकि शिवसेना ने 75 सीटें जीतकर एकहाती सत्ता प्राप्त कर ली है। विपक्ष में बैठने की तैयारी दर्शाई गई है। स्थायी समिति और विशेष समिति में अधिकतम सदस्य कैसे जाएं, इसकी योजना बनाई जाएगी। चर्चा नहीं हुई, हमारे पास प्रस्ताव अभी नहीं है; प्रस्ताव आने पर विचार किया जाएगा। महासभा होगी तब विपक्ष के लिए प्रभावी कदम उठाने का प्रयास किया जाएगा। सभी नगरसेवकों ने मुझे, यानी नजीब मुल्ला को गट नेते के रूप में चुना है। Byte के अनुसार नजीब मुल्ला गट नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jan 22, 2026 08:46:56
Beed, Maharashtra:बीड: विदारक; जिल्हा रुग्णालयात मानवतेला कुलूप, आजी झोळीत विव्हळत पडली..! ANC - बीड जिल्हा रुग्णालयातील एक माणुसकीला काळीमा फासणारा क्रूरपणा उजेडात आलाय. तिसऱ्या मजल्यावर उपचार घेत असलेल्या एका आजीला सिटी स्कॅनसाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तळमजल्यावर झोळीत आणले. मात्र सायंकाळी पावणे सहा वाजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाला कुलूप ठोकले. निरागस आजी दरवाजाच्या बाहेर झोळीत विव्हळत पडली होती, पण रुग्णालयातील कोणालाही तिच्या वेदनेची दखल घ्यावीशी वाटली नाही. नर्सने चक्क कुलूप लावून तिथून निघून गेल्या. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईल कॅमेरात कैद केला. त्यानंतर सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले आहे. तीन महिन्यांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांनी या रुग्णालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते. उद्घाटनाच्या वेळी दाखवलेली भव्यता आता रुग्णांच्या वेदनांसमोरी सध्या तरी मावळती ठरत आहे. रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाची उदासीनता लक्षात घेता, अशी घटना भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. चार दिवसापासून लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना उपचारासाठी हातावर किंवा झोळीत घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. दरम्यान कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिकेला तत्काळ तिथून बदलण्यात आले असून संबंधित एका महिला डॉक्टरला देखील नोटीस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीशकुमार सोळंके यांनी दिली आहे. बाईट: सतीशकुमार सोळंके, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Jan 22, 2026 07:45:46
Pandharpur, Maharashtra:सोलापूर महापालिकामध्ये महापौर पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. सोलापूर महापालिकेमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आमचे भूमिका हे मात्र निवडणूक काळात शिवसेनेकडून आम्हाला कायम रॉंग बॉक्स मध्ये टाकण्यात आलं आम्ही त्यांना अंतिम 12 जागांचा प्रस्ताव दिला होता तो त्यांनी मान्य केला सर आज त्यांच्या दतिप्पट जागा निवडून आल्या असत्या असा टोला शिवसेनेला लगावला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांना सल्ला आहे तुमची सोलापूर मधल्या कार्यकर्त्यांना गरज आहे त्यांचा मनोबल संपलेला आहे मनोबल संपलेले कार्यकर्ते आमच्या पक्षात येत आहेत. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना मनोबल ताकद दिलास तर आज ही वेळ आली नसती असा टोला खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top