Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली नगरपालिका: जल संकट पर हंगामा, प्रमुख अधिकारी जवाबदेही की मांग

SMSarfaraj Musa
Mar 24, 2026 01:01:20
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर.. अँकर - सांगली महापालिकेची सर्व साधारण महासभा पार पडली असून,यावेळी शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुद्दा सभागृहात जोरदार गाजला.विरोधी व सत्ताधारी नगरसेवकांनी शहरातील विविध भागात कश्या पध्दतीने पाणीटंचाई निर्माण होऊन नागरीकांची गैरसोय होत असल्याचा पाढा महापौर आणि आयुक्तांसमोर मांडला.तसेच गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही सण पार पडले, मात्र अनेक भागांत पाण्याअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्यावरुन संतप्त नगरसेवकांना प्रशासनाला धारेवर धरत,शहारत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 24, 2026 02:17:34
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील शोएब कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 3 लाख 62 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिर्झा निसार बेग हे आपल्या कुटुंबासह नातेवाईकांकडे गेल्यानंतर घराला कुलूप लावून गेले होते.घरी परत आल्यावर घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसून आले. घरातील बेडरूमचे दरवाजे व कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे नेकलेस, अंगठ्या, बाळी, चेन तसेच चांदीचे दागिने असा एकूण 3.62 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी बाळापुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 24, 2026 01:45:25
Akola, Maharashtra:अकोला शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा तर्फे निवडून आलेल्या सहाही नगरसेवकांचा यापूर्वी एक स्वतंत्र गट तयार करण्यात आला होता. मात्र आता त्यापैकी चार नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेत शिंदे गटाशी जवळीक वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर या चारही नगरसेवकांनी आज सहाही नगरसेवकांची एकत्रित बैठक बोलावली आहे. या बैठकीत जुना गट बरखास्त करून नवीन गटनेता निवडण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अकोला महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आजच्या बैठकीसाठी उबाठाच्या उर्वरित दोन नगरसेवक उपस्थित राहणार का, की ते या निर्णयाला विरोध करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या बैठकीनंतर अधिकृतपणे नवीन गटाची घोषणा केली जाणार का, यावरही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
1063
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 23, 2026 17:45:31
Yeola, Maharashtra:यवला में कांदा व मका भावात सातत्याने होणाऱ्या घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकच्या येवल्यात प्रहार शेतकरी संघटनेचे नेते बच्चू कडू नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी गळ्यात कांद्या मका यांच्या माळा घालून कांदा व मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.तत्पूर्वी बच्चू कडू यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत पुरवगाव ते येवला अशी ट्रॅक्टर रॅली काढली.त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभा संपन्न झाल्यानंतर मोर्चाला सर्वात झाली.मोर्चा प्रांत कार्यालयावर येतात शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत बच्चू कडू यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर कांदे फेकून मारले.यावेळी बच्चू कडू यांनी प्रांत कार्यालयात कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला.प्रांत कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर.जवळपास साडे तीन तासांपेक्षा जास्त वेळ बच्चू कडू यांनी प्रांत कार्यालयात ठिय्या मांडला होता.यावेळी कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयाच्या आवारातच पंगती धरून अल्पोहार केला.कांदा व मका प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक घेण्याचे आश्वासन पणन मंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
1089
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 23, 2026 17:01:00
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर में पेट्रोल मिलने संबंधी अफवाओं के कारण कई पेट्रोल पंपों पर लोगों की भीड़ लग गई है। जिला प्रशासन द्वारा एक प्रसिद्धि पत्रक जारी कर जिले में पेट्रोल का पर्याप्त स्टॉक होने की बात कही गई है और अफवाओं पर भरोसा न करने की अपील की गई है। पेट्रोल पंप संचालकों ने Four दिन बंद रहने की अफवाहें Incorrect मानते हुए कह दिया है कि पेट्रोल आपूर्ति रुकी नहीं है, लेकिन शहरी पंपों पर कभी-कभी पेट्रोल स्टॉक खत्म होने जैसी स्थिति हो रही है। पेट्रोल कंपनियों की ADVANCED PAYMENT नीति के कारण और शनिवार-रविवार के बैंकों के बंद होने के कारण कई पंपजाक चार दिवसों के लिए पेट्रोल दे नहीं पाए। समाचार के अनुसार अफवाहों से शहर में स्थितियाँ तनावपूर्ण हो गई हैं।
1072
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 23, 2026 16:48:42
Yeola, Maharashtra:बच्चू कडू on जन आक्रोश तोडगा - पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पत्र पाठवले की आम्ही लगेज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून... जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते त्या संदर्भात एमडीएम शी बोलणे झाले... अशा प्रकारचे डीएमओला आदेश देऊन गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या जाईल... दुसरी गोष्ट जे स्थानिक प्रश्न आहे... मका खरेदीच्या बाबतीत किंवा नाफेड चा कांदा खरेदीच्या बाबतीत असेल... इतर काही पाणीपुरवठ्याचे जलसंपदाचे प्रश्न... या सर्व संदर्भात जिल्हा लेव्हलचे अधिकाऱ्यांना घेऊन उद्या साडेतीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दलात बैठक होणार... पणन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आज आम्ही कांदा मारला ऑफिसला निषेध नोंदवलाय... उद्या आम्ही कांदा भरू बसायला जागाच ठेवणार नाही या अधिकाऱ्यांना... येथे झाले नाही तर पणन मंत्र्यांच्या घरला कांदा मारू...
986
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 23, 2026 15:05:56
Malegaon, Maharashtra:मनमाड-येवला महामार्गावर 100 हुन अधिक मृत डुकरांच्या पिलांचा ढीग. परिसरात भीतीचे वातावरण. आफ्रिकन स्वाइन फिव्हर किंवा इतर एखाद्या गंभीर संसर्गजन्य आजारामुळे पिल्ले दगावली की मारून टाकण्यात आली? मनमाड-येवला (इंदूर-पुणे) महामार्गावर अंकाई किल्ला परिसराजवळ रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने मेलेल्या डुकरांच्या पिलांचा खच आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला डुकरांच्या लहान पिलांचा खच पडलेला दिसून आला. ही पिल्ले साधारणतः एकाच वयोगटातील असून त्यांची संख्या १०० हून अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात डुकरांची पिल्ले दगावल्याने हा प्रकार आफ्रिकन स्वाइन फिव्हर किंवा इतर एखाद्या गंभीर संसर्गजन्य आजारामुळे घडला असावा का? असा संशय व्यक्त केला जात आहे. हे मृतदेह उघड्यावर टाकल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, यामुळे मानवी वस्तीत रोगराई पसरण्याची bhiती निर्माण झाली आहे. महामार्गावर अशा प्रकारे मृतदेह टाकले जातले असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना किंवा प्रशासनाला याची खबर कशी लागली नाही, असा प्रश्न आता स्थानिक विचारत आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात वाहनातून हे मृतदेह या ठिकाणी आणून टाकण्यात आले असावेत, असा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. हे मृतदेह कोठून आले? ही डुकरांची पिल्ले आजारामुळे मेली की त्यांना मारून येथे टाकण्यात आले? याचा तपास संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
1090
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 23, 2026 14:31:50
Ahilyanagar, Maharashtra:आहिल्यानगर महानगरपालिका की नवनीत महापौर ज्योति गाडे ने पालिका के स्कूल को अचानक दौरा कर विद्यार्थियों के लिए अध्यापन का कार्य किया है। महापौर बनने के बाद ज्योति गाडे ने पालिका के विभिन्न विभागों पर ध्यान देना शुरू किया है। सुबह दस बजे ही पालिका में उपस्थित रहने के बाद देर से आने वाले कर्मचारियों को चेतावनी दी गई और आज उन्होंने पालिका की स्कूल का अचानक दौरा किया। शिक्षकों से स्कूल की समस्याओं के बारे में जानकारी ली, और फिर वे कक्षा में घुस कर विद्यार्थियों को पढ़ाने लगे। आप शिक्षा शास्त्र में डिग्रीधारक हैं, लेकिन राजनीतिक सफर के कारण आपको पढ़ाने का अवसर नहीं मिला; पालिका की शालाओं को सुधारकर अधिक से अधिक विद्यार्थियों को पालिका की शालाओं में पढ़ाने के प्रयास किए जाएंगे, ऐसा ज्योती गाडे ने कहा।
1033
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 23, 2026 14:21:30
Wardha, Maharashtra:वर्धा स्वर्गीय माजी खासदार दत्ताजी मेघे यांना शासकीय सन्मानात अखेरचा निरोप - दत्ता मेघे यांच्याच शेतात अखेरचा निरोप अँकर- माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनानंतर आज भावना येथील त्यांच्या शेतामध्ये शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत भावनिक वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह विदर्भातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मान्यवरांनी मेघे यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण केली. दरम्यान, पोलीस विभागाकडून दत्ताजी मेघे यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यांच्या इच्छेनुसार आणि विधीनुसार भावना येथील त्यांच्या स्वतःच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
1080
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 13:32:42
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी 100 कोटी रुपयांचा मानहानि दावा दाखल केला आहे.28 डिसेंबर 2025 रोजी वडेट्टीवार यांनी नकली नोटा प्रकरणावरून राजू पाटील राजे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.हे आरोप खोटे असल्याचे सांगत पाटील राजे यांनी 3 जानेवारी 2026 रोजी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून 15 दिवसांत माफी मागण्यास सांगितले होते.मात्र,माफी किंवा खुलासा न झाल्याने 18 मार्च 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला.या प्रकरणात वडेट्टीवार यांच्यासह आणखी चार जण आणि एका वृत्तवाहिनीचा समावेश असून न्यायालयाने दावा स्वीकारून संबंधितांना नोटीस बजावली आहे.असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
965
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 23, 2026 12:05:51
Yeola, Maharashtra:दिवसेंदिवस कांदा व मका पिकाचे कोसळत असलेले भाव यामुळे बळीराजा आक्रोश करत असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिकच्या येवल्यात भव्य शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून येवला प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. या शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील पुरणगाव येथून 50 ट्रॅक्टर एकत्र करून रॅलीला सुरुवात झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः या ट्रॅक्टर रॅलीत उपस्थित असून या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या ट्रॅक्टरला कांदा व मका पिकांनी सजवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आहे.
1094
comment0
Report
Advertisement
Back to top