Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली में पिता-पत्‍नी पर हमला, पत्थर से सिर कुचलकर हत्या; आरोपी गिरफ्तार

SMSarfaraj Musa
Feb 01, 2026 00:48:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
अँकर - सांगलीमध्ये खुनाची मालिका सुरूच आहे,शहरातील इनाम धामणी रोडवर एका बाप-लेकावर हल्ला करत मुलाच्या सामोरंचं बापाला दगडाने ठेचून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.कीर्ती कुमार शेडबाळे,50 असं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर हल्ल्यामध्ये मुलगा जखमी झाला आहे,या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांना संतप्त जमावाने पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.किर्तीकुमार शेडबाळे,हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणीजवळ असणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून जात असताना,रस्त्याच्या कडेला बसलेल्या तिघा संशयित हल्लेखोरांच्या बरोबर वादावादीचे प्रकार घडला,यानंतर हल्लेखोरांनी कीर्तीकुमार शेडबाळे व त्यांच्या मुलावर हल्ला चढवला,ज्यामध्ये कीर्तीकुमार शेडबाळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार केले आहे.या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून नेमका कोणत्या कारणातुन खून झाला,हे स्पष्ट होऊ शकला नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Feb 16, 2026 09:03:28
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 16, 2026 08:48:36
Akola, Maharashtra:अकोला शहरातील वर्दळीच्या संतोषी माता चौक परिसरात भरधाव स्कार्पिओने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ७ ते ८ नागरिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतोषी माता चौकातून भरधाव वेगाने जाणारी स्कार्पिओ कार अचानक अनियंत्रित झाली. चालकाचा ताबा सुटल्याने या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकी, दोन चारचाकी आणि एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अपघातात रस्त्यावरून पायी चालणारे ७ ते ८ नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अपघातग्रस्त स्कार्पिओ वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी पुढील तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 16, 2026 08:47:49
Amravati, Maharashtra:बंगालमें बाबरी मशीद बांधण्याची भाषा करणाऱ्यांना कबर खोदण्यासाठीही हिंदुस्थानमध्ये जागा मिळणार नाही; भाजप नेत्या नवनीत राणा यांचे खळबळजनक वक्तव्य. नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी केवळ धार्मिक मुद्द्यांवरच नव्हे तर पश्चिम बंगालमधील बाबরি मशिदीच्या संदर्भातही अत्यंत तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. जे लोक पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची भाषा करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी: तुमची कबर खोदण्यासाठीही हिंदुस्थानमध्ये जागा मिळणार नाही असे खळबळजनक वक्तव्य नवनीत राणा यांनी केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या: तुम्ही फक्त सुरुवात करून दाखवा आमच्यासारखे सनातनी तिथे येतील आणि तुम्हाला हिंदुस्थानची खरी ताकद काय आहे ते दाखवून देतील. असेही राणा म्हणाल्या आहेत. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. बाइट: नवनीत राणा, भाजप नेत्या
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 16, 2026 08:35:01
Dhule, Maharashtra:काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलेल्या वक्तव्याच्या विरोधात धुळ्यात भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी केलेल्या तुलनेच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपा धुळे महानगराच्या मधील आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्यांची ही देशद्रोही वृत्ती आहे. त्यांना जर टिपू सुलतान बद्दल एवढं प्रेम असेल तर त्यांनी मैसूर ला जावं व तिथे जाऊन टिपू सुलतान चा जयजयकार करावा. मात्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जर कोणी टिपू सुलतानशी करत असेल तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही असा इशारा यावेळी आमदार अनुबराव यांनी दिला आहे. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 16, 2026 08:34:41
Akola, Maharashtra:गोंधळ आणि राडा ही अकोला महापालिकेची ओळख आजही कायम असल्याचे चित्र पहिल्याच सभेत पाहायला मिळाले. महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आज पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विषय समित्यांसह स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. मात्र त्यानंतर शहरातील चार झोनच्या रचनेचा विषय सभागृहात मांडण्यात आला आणि यावरून वातावरण तापले. काही प्रभागांची रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेससह वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (ठाकरे गट) सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. झोन रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला.या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काही सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येत घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळासाठी कामकाज ठप्प झाले. अध्यक्षांनी वारंवार शांततेचे आवाहन केले, मात्र गोंधळ सुरूच राहिला. अखेर झोन रचनेसंदर्भातील ठरावावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. बहुमताने झोनची निर्मिती मंजूर करण्यात आली.मात्र मतदानानंतरही सभागृहातील वातावरण तणावपूर्णच राहिले आणि पुन्हा एकदा गोंधळाचे दृश्य पाहायला मिळाले. महापालिकेच्या पहिल्याच सभेत झालेल्या या गोंधळामुळे आगामी काळातही राजकीय संघर्ष तीव्र राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 16, 2026 08:21:56
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एका परप्रांती मजुराने आदिवासी महिला की विनयभंग के बाद पुलिस ने उससे संबन्धित मामला दर्ज किया गया था। लेकिन संतप्त भीड़ ने आरोपी को पुलिस की गाड़ी में बैठते समय उसे बुरी तरह से पीटा। मुख्यतः संतप्त महिलाओं ने इस आरोपी को चोट पहुंचाई। पुलिस ने समय पर हस्तक्षेप कर आरोपी को महिला समूह की बजाय थाने लाया। बिहारी मजदूर पर एक महिला के साथ विनयभंग का केस दर्ज किया गया। बांधकाम के लिए आए 27 वर्षीय Brainder Kumar Samadhin Yadav को पुलिस ने हिरासत में लिया, घटना की खबर तेज़ी से फैल गई और वहां भीड़ इकट्ठी हो गई। विनयभंग की घटना के बाद संतप्त भीड़ ने लाठी डंडे से तोड़फोड़ कर दी। विरोध के तौर पर भीड़ ने कहा कि हमारा नियंत्रण चाहिए, अन्यथा पुलिस वाहन जाने नहीं देंगे। आरोपी पर विनयभंग के साथ अन्य धाराओं में थाळनेर पोलीस स्टेशन में मामला दर्ज किया गया।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 16, 2026 08:03:06
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी आपल्या पदाचा पदभार आज स्वीकारला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नूतन महापौरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा पहिल्यांदाच महापौर झाल्याचा आनंद सर्वांना झाल्याच सांगत नगरसेवकांनी कस काम केलं पाहिजे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर निधी देता येईल असे म्हटले. पदग्रहण समारंभा नंतर बोलताना नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी महापालикेच्या कारभारात भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जाणार नाही अस स्पष्ट केले
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 16, 2026 07:31:34
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर शहराच्या जवळ असलेल्या भिंगार परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलं आहे. भिंगार परिसरातील असलेल्या वडारवाडी, नागरदेवळे परिसरामध्ये सकाळपासून बिबट्या फिरत असल्याचं नागरिकांना आढळून आल होतं. भर नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याची माहिती मिळतात भिंगार कॅम्प पोलीस तसेच नगर तालुका पोलीस घटनास्थळाला दाखल झाले. यानंतर वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती कळल्यानंतर पथक दाखल झाले. सकाळपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या एका घराशेजारील बाथरूम मध्ये अडकला, तब्बल तीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर डार्ट मारुन बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आलं. बेशुद्ध झाल्यानंतर जाळी टाकून त्याला जेरबंद करण्यात आल. बिबट्या पकडल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 16, 2026 07:04:46
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेत अनेकांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी भाजपाने सव्वा वर्षाचा एक स्वीकृत नगरसेवक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या पदाच्या खांडोळीनंतर स्वीकृत नगरसेवक पदाची देखील खांडोळी केली जात आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपा कार्यालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी याच्या पाच वर्षात बारा स्वीकृत नगरसेवक होतील अशी माहिती दिली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top