Back
चंद्रपूर नगरपालिका स्थायी समिति के 16 सदस्य नाम घोषित, धानोरकर गुट को बड़ा झटका
AAASHISH AMBADE
Mar 05, 2026 09:49:18
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची महापौरांनी सभेत केली घोषणा, काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का, अखेर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याच्या निषेध करत केला सभात्याग, भाजपातील खदखद देखील आली नजरेस, पहिल्यांदाच नगरसेवक झालेले रवी लोणकर यांनी आपल्याला स्थायी मध्ये संधी न दिल्याने सभागृह आणि बाहेर देखील व्यक्त केली नाराजी
अँकर:--चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची निवड करण्यासाठी मनपाच्या विशेष सभेचे आयोजन पालिका मुख्यालयात करण्यात आले. यात महापौरानी बंद लिफाफ्यात आलेल्या नावांची घोषणा करण्यात आली. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गटाला यात मोठा धक्का बसलाय. काँग्रेसकडून स्थायी समितीत नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये एकाही धानोरकर समर्थकाला जागा नसून सातही जागी विजय वडेट्टीवार समर्थकांची नावे देण्यात आली आहेत.
काँग्रेस पक्षाकडून या 7 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.
वसंता देशमुख
सचिन कत्याल
राजेश अडूर
संजीवनी वासेकर
चंदा वैरागडे
सोफिया तवंगर
विनोद लभाने
-------------
तर भाजपने
सुभाष कासमगोट्टूवार
संजय कंचर्लावार
पुष्पा उराडे
सारिका संदूरकर
प्रज्वल कडू
सविता सरकार
---------------------
शिवसेना उबाठा तर्फे
मनस्वी गि-हे
श्रुती घटे
---------
आणि शेकाप तर्फे
प्रदीप देशमुख
------------------
यांना संधी देण्यात आली आहे. या नावांची घोषणा होताच अपेक्षित नावे नसल्याने खा. धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत सभात्याग केला.
बाईट १) सुरिंदर अडबाले, काँग्रेस नगरसेवक, खा. धानोरकर गट
बाईट २) राजेश अडुर, काँग्रेस गटनेते, वडेट्टीवार गट
व्ही. ओ.२) पक्षाकडून आपले नाव निश्चित झाले असताना भाजपचे गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनी आपले नाव दिले नाही असे सांगत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी लोणकर यांनी आपल्याच गटनेत्यावर रोष व्यक्त केला. सभागृहात रोष व्यक्त करतच लोणकर यांनी बाहेरही आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले.
बाईट ३) रवी लोणकर, नगरसेवक, भाजप
व्ही. ओ.४) स्थायी समिती सदस्यांची नावे देण्यासाठीच आयोजित केलेली ही सभा मात्र विविध कारणांनी गाजली. भाजपमधील असंतोष जसा दिसला तशीच काँग्रेस मधील खदखदही या निमित्ताने पुढे आली. या पुढच्या काळात एका मताने सत्ता आल्याने सभागृह असो वा स्थायी समिती ,सत्ता राबवणे तारेवरची कसरत राहणार आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 05, 2026 11:15:57Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिके की स्थायी समिति के सभापति अशोक पाटील और परिवहन समिति के सभापति विकास झंजाड बिनविरोध निर्विरोध चुने गए।
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 05, 2026 11:08:020
Report
SNSWATI NAIK
FollowMar 05, 2026 11:07:380
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 11:07:220
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 05, 2026 11:01:230
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 05, 2026 10:32:460
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 05, 2026 10:30:340
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 10:16:340
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 10:08:170
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 10:07:310
Report
ABATISH BHOIR
FollowMar 05, 2026 09:48:120
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 09:31:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 05, 2026 09:30:480
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 05, 2026 09:25:380
Report