Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली-तासगांव में चीनी बेदाणा बिक्री पर भारी हंगामा: लाइसेंस रद्द और कड़े कदम

SMSarfaraj Musa
Dec 29, 2025 01:16:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
चिनी बेदाणा विक्री का प्रकार खपवून नहीं लेंगे; विक्री करने वाले व्यापारियों के खिलाफ कड़ी कारवाई करLicenses रद्द करने की मांग बेदाणा असोसिएशन की। चिनचा बेदाणा अफगानिस्तान मार्गे लेकर कम दाम पर भारत में बिक्री करने का प्रकार सांगली के तासगाव में उजागर हुआ है, जिससे किसानों के साथ बेदाणा व्यापारियों में खलबल मच गया है। इस प्रकरण में सांगली के व्यापारियों और बेदाणा असोसिएशन ने आक्रामक रुख अपनाते हुए संबंधित व्यापारी पर बाजार समिति से कठोर कारवाई की जाए, साथ ही संबंधित बेदाणा विक्रेताओं के परवाने रद्द करने की मांग की है ताकि महाराष्ट्र के बेदाणा उत्पादक किसानों के किसी भी आर्थिक नुकसान को सहन न किया जाए। व्यापारी भी विदेशी बेदाणा बिक्री करने से बचें; विशेषकर चीन के बेदाणा के विक्रय के प्रकार किसी भी बेदाणा व्यापारी द्वारा किए जाने पर संघटना के रोष का सामना करना होगा, ऐसा इशारा बेदाणा मर्चंट असोसिएशन की तरफ से दिया गया है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 29, 2025 03:15:51
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिकेसाठी भाजपाच्या उमेदवार यादीत दोन नवे बदल करण्यात आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, निश्चित झालेल्या उमेदवारांना आज एबी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे काही दिवसापासून इचलकरंजी भाजपामध्ये उमेदवार यादी वरून सुरू असलेला घोळ अखेर संपला आहे. असं असलं तरी इचलकरंजी शहरात भाजपा मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपने तयार केलेल्या यादीत अनेकांना संधी न मिळाल्याने मोठा गोंधळ झाला होता, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला स्थगिती दिली. त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी नव्या यादीत फारसा बदल न करता उमेदवारी यादी अंतिम केली आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 29, 2025 03:15:21
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील शिरूर शहर के रुबी हॉल क्लिनिक میں धक्कादायक घटना سامنے आई है। महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत कार्डधारक रुग्णांकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर व माध्यम प्रतिनिधींवर रुग्णालय प्रशासनाने अरेरावी केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. अपघातग्रस्त गोरगरीब दाम्पत्याकडून आयुष्मान भारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही सुमारे 70 हजार रुपये आकारल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित चालणाऱ्या या रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 29, 2025 03:05:20
Kolhapur, Maharashtra:Kop Mahayuti Gondhal KoA Feed: File Kolhapur महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपात मोठा गोंधळ दिसून येत आहे. रविवारी दिवसभर महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठका झाले, पण अजूनही पाच ते सात जागांवर एकमत झालेला नाही. त्यामुळे सकाळी पुन्हा बैठक घेऊन जागांचा घोळ संपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वीस जागांवर ठाम आहे, मात्र भाजप और शिवसेना तांना 11 ते 15 जागा देण्यासाठी तयारी दर्शवत आहे. तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण जागांपैकी सर्वसाधारण गटाच्या जागा जास्त मिळाव्यासाठी शिवसेना आक्रोश आहे. पण याला भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार विरोध केला आहे. गेल्या आठ दिवसापासून महायुती मध्ये जागा वाटपासाठी अनेक वेळा बैठक झाली, पण जागांचा घोळ मात्र संपलेला नाही. त्यामुळे किमान आज तरी हा घोळ मिळतो का हे पान महत्त्वाचा आहे. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 29, 2025 03:05:08
Malegaon, Maharashtra:मालेगाव मनपा निवडणुकीसाठी चार दिवसात 1 हजार 389 अर्ज विक्री.. चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज केले दाखल... ANC :- मालेगाव महानगर पालिकेच्या निवडणुक्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर चार दिवसात 718 उमेदवारांनी तब्बल 1 हजार 389 अर्ज घेऊन गेले असून आता पर्यत फक्त चार अपक्ष उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले आहे. मनपाच्या 84 जागा साठी निवडणुक होत असून त्यासाठी समाजवादी पार्टी, माजी आमदार आसिफ शेंख यांची इस्लाम पार्टी आणि बहुजन वंचित आघाडी यांनी एकत्र येऊन सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. एमआयएम, काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून शिवसेना, भाजपची युती होणारं की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 29, 2025 03:04:49
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : काँग्रेस मधील 70% उमेदवारांची भाजपाकडे तिकिटाची मागणी आहे - मंत्री जयकुमार गोरे - शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया - शिवसेनने 26 जागा मागितल्या और त्यावर लगेच निर्णय सांगा अशी मागणी केली - त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटासोबत मैत्रीपूर्ण लढत होईल. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना शिंदे गटाला सोबत घेण्याच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या - जो जागावाटपाचा प्रस्ताव आहे तो वास्तवादी असावा अशी भूमिका आम्ही शिवसेनेकडे मांडली होती. - सुरुवातीला त्यांचा प्रस्ताव 52, 42, 21 आणि नंतर 26 असा आला होता. - भाजपची सोलापूर मधील ताकद जास्त आहे त्यामुळे त्याबाबत चर्चा करू असे सांगितले. - मात्र त्यांची भूमिका एका दिवसात सांगा, आजच सांगा, आता सांगा अशी होती. - काल आम्हाला 26 जागा हव्यात असा निरोप त्यांनी रात्री उशिरा दिला. - त्यामुळे आता भाजप आता मैत्रीपूर्ण लढत करेल. - जी परिस्थिती समोर येईल त्याला भाजप सामोरे जाणार आहोत. *- ऑन काँग्रेस यादी :-* - काँग्रेस मधील 70% उमेदवारांची आमच्याकडे तिकिटाची मागणी आहे. - आपले उमेदवार इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्यांनी उमेदवार यादी जाहीर केली असावी. - मात्र अर्ज माघार घ्यायच्या दिवसापर्यंत ती यादी तशीच राहील यासाठी शुभेच्छा. Byte : जयकुमार गोरे (पालकमंत्री )
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 29, 2025 03:04:26
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 03:00:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात पाच महानगरपालिकांमध्ये यंदा निवडणूक आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी नांदेड आणि लातूर येथे निवडणूक होणार आहे ..या पाचही ठिकाणी अजून महायुती बाबत काहीही चर्चा झाली नाही शिवसेना भाजपचा चर्चेचा गुऱ्हाळ असूनही सुरूच आहे त्यामुळे युती होऊ शकली नाही , आज उद्या याबाबत घोषणा होईल असे नेते मंडळी सांगताय.. या पाचही ठिकाणी महायुतीतील प्रमुख भागीदार असलेलं ajit पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाच्या चर्चेत सहभागी नाही, त्यांना सहभागी करून घेतलं नसल्याचा आरोप होतोय, अनेक ठिकाणी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन शिवसेना-भाजपच्या लोकांनी घेतले सुद्धा नाही अशाही तक्रारी आहेत.. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर मध्ये तर त्यांनी एकट लढण्याची घोषणा आधीच करून टाकली आहे इतर ठिकाणीही अजित पवारांचं गट एकटाच लढणार आणि आणि याबाबत आज ते घोषणा करण्याची शक्यता आहे.. त्यामुळे मराठवाड्यात युतीत अजूनही आलबेल नसल्याचे चित्र म्हणावं लागेल....
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 29, 2025 02:47:06
Malegaon, Maharashtra:खा. निलेश लंके यांनी निवडणुकीच्या धामधुमीला महत्व न देता, छ. शिवरायांच्या विचारांना दिले महत्व. खासदार निलेश लंके पोहचले साल्हेर किल्ल्यावर त्यांच्या उपस्थितीत गड संवर्धनाचा दहावा टप्पा. गड जपा, इतिहास जपा अंतर्गत राबविण्यात आली स्वच्छता, संवर्धन जतन मोहीम. शेकडो लोकांनी घेतला सहभाग. नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात असलेल्या ऐतिहासिक अशा साल्हेर किल्ल्यावर खासदार निलेश लंके और आपला मावळा संघटने तर्फे गड संवर्धनाचा दहावा टप्पा अंतर्गत गड जपा, इतिहास जपा मोहीम राबवून किल्ल्याची सफासफाई करण्यात आली त्यात शेकडो लोकांनी सहभाग घेतला. यावेळी ऐतिहासिक वास्तूंचे जतन, शिवरायांनी उभे केलेले किल्ले, या मोहिमे द्रवारे स्वराज्याची मुल्ये, ऐतिहासिक जाणीव नव्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठीची शपथ घेण्यात आली. निवडणुका येत राहतील जात राहतील छ. शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहचणे महत्वाचे आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. 121-निलेश लंके-खासदार
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 02:46:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वर्ग-२ ची इनामी जमीन विकण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदारांची मान्यता आवश्यक असते. मात्र, छत्रपती संभाजीनगरात या पैकी एकाही अधिकाऱ्याच्या मान्यतेशिवाय गंगापूर तालुक्यातील ३१ एकर जमीन अवघ्या २ कोटीत विकली आहे. तक्रारी नंतर हे वास्तविक पुढं आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही जमिनीची ऑनलाइन रजिस्ट्री करणे आवश्यक असते. पण दुय्यम निबंधकांनी निवृत्त तलाठी तथा जमिनीचे खरेदीदारांन ऑफलाइन रजिस्ट्री करून दिली आहे. शिवाय कोर्टाने दिलेले वारसाहक्क प्रमाणपत्रही खरेदी-विक्रीच्या वेळी जोडले नाहीत असे आरोप आहे याबाबत चौकशी करण्याची मागणी होतेय...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 02:45:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहरात १९८८ च्या निवडणुकीपासून 'खान हवा की बाण' या घोषणेवर शिवसेनेने राजकारण केले. मात्र, २०२५ च्या महापालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली रणनीती पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे. हिंदुत्वाचा आक्रमक पुरस्कार करणारी ही शिवसेना आता ८ ते १२ मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. यावरून आता राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला असून धनुष्यबाण गेल्याने खान सोबत घेण्याची वेळ आली, अशी टीका शिंदेसेनेकडून केली जात आहे. यंदा उद्धवसेना संभाजी नगरात इतिहासातील सर्वाधिक जागा लढवणार आहे. आघाडी न झाल्यास यावेळी स्वबळावर - १०१ पेक्षा अधिक जागा लढवणार आहोत असे शिवसेनेने सांगितले आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top